Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज

DRDO Recruitment 2026: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) अंतर्गत DIPR दिल्ली येथे ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झाली आहे. पात्रता, स्टायपेंड आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 02:31 PM
DRDO

DRDO

Follow Us
Follow Us:

DRDO Recruitment 2026: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) कडून वेळोवेळी अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली जात असते. नव्या अधिसूचनेनुसार, दिल्लीस्थित ‘डिफेंस इंस्टीट्यूट ऑफ साइकोलॉजिकल रिसर्च’ ने आईटीआई (ITI) पास झालेल्या तरुणांसाठी अप्रेंटिस पदांची नवीन भरती काढली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त ITI सर्टिफिकेट धारकच अर्ज करू शकतात; पदवीधर किंवा डिप्लोमा धारकांना यामध्ये अर्ज करता येणार नाही. जर तुमचे DRDO मध्ये काम करण्याचे स्वप्न असेल, तर ही एक उत्तम संधी ठरू शकते. निवडीनंतर उमेदवारांना १ वर्षाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली जाईल आणि नियमांनुसार दरमहा स्टायपेंड (मानधन) देखील मिळेल.

DRDO मधील एकूण जागा आणि ट्रेड्सचा तपशील

डीआरडीओ (DRDO) मध्ये विविध ट्रेड्ससाठी एकूण २४ पदांवर भरती काढण्यात आली आहे:

  • COPA ट्रेड: सर्वाधिक १४ पदे
  • डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर: २ पदे
  • सेक्रेटेरिएट असिस्टेंट (इंग्रजी/हिंदी): २ पदे
  • इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस: २ पदे
  • स्टुवर्ड: १ पद
  • फोटोग्राफर: १ पद

शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी

संबंधित ट्रेडमध्ये SCVT किंवा NCVET (NCVT) मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांचे केंद्र सरकारच्या अप्रेंटिसशिप पोर्टल (apprenticeshipindia.gov.in) वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अप्रेंटिसशिपच्या नियमांनुसार उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया कशी होणार?

डीआरडीओच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड परीक्षा किंवा संबंधित ट्रेडमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम मेरीट लिस्ट वर्गवारीनुसार (Category wise) जाहीर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंगबाबतची माहिती अधिकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. जॉइनिंग झाल्यानंतर उमेदवारांना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल.

किती मिळणार स्टायपेंड?

स्टुवर्ड, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, सेक्रेटेरिएट असिस्टेंट (इंग्रजी/हिंदी), मल्टिमीडिया आणि वेब पेज डिजाइनर तसेच COPA ट्रेडसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९,६०० रुपये प्रतिमहीने स्टायपेंड मिळणार आहे. फोटोग्राफर आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस ट्रेडसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १०,५६० रुपये प्रतिमहीने स्टायपेंड मिळणार आहे.

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

अर्ज कसा आणि कुठे करावा?

डीआरडीओ अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करावा लागेल. यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन E08260700022 हा कोड वापरता येईल. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्ज भरा आणि तो सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्कॅन करून admindipr.dipr@gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवून द्यावा.

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार

Web Title: Drdo recruitment 2026 dipr apprentice iti jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • DRDO
  • Educational News
  • pm internship scheme

संबंधित बातम्या

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
1

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
2

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.