Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, Exim Bank मध्ये 18 सप्टेंबरपासून ‘या’ पदासाठी करता येणार अर्ज

इंडिया एक्झिम बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट eximbankindia.in द्वारे या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. चला या भरती प्रक्रियाबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 15, 2024 | 09:28 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला सुद्धा तुमच्या करियरची सुरुवात बँकिंग क्षेत्रात करायची आहे, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण इंडिया एक्झिम बँकेने मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती प्रक्रिया चालू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन माध्यमातून संबंधित पदासाठी अर्ज करू शकतात. eximbankindia.in ही या बँकेची अधिकृत वेबसाइट आहे.

रजिस्ट्रेशन प्रक्रिया 18 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येईल. अर्ज करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे, याची सर्व इच्छुक उम्मेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती अभियानाच्या अंतर्गत एक्झिम बँकेत 50 पदांसाठी भरती केली जाईल. लेखी परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर 2024 मध्ये केले जाईल. या पदांसाठीची परीक्षा आणि इंटरव्ह्यू मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली, त्रिची, हैद्राबाद, लखनऊ, वाराणसी आणि गुवाहाटीमध्ये भारावली जाईल.

हे देखील वाचा: भारतीय स्टेट बँकेत १,५११ पदांसाठी भरती सुरु; आजपासून करता येणार अर्ज

पदांचे वितरण

  • यूआर : 22 पदे
  • अनुसूचित जाती: 7 पदे
  • ST: 3 पदे
  • OBC (NCL): 13 पदे
  • EWS: 5 पदे
  • PWBD: 2 पदे

हे देखील वाचा: स्वीगीमध्ये सेल्स मॅनेजरच्या पदासाठी निघाली व्हॅकन्सी; इच्छुक उमेदवार करू शकतात अर्ज

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये किमान 60% एकूण गुण असावे.

वयोमर्यादा – 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 21 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया लेखी परीक्षेवर आधारित असेल जी 100 गुणांची असेल. परीक्षेची वेळ 2 तास 30 मिनिटे आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीत उमेदवाराच्या एकूण कामगिरीच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाईल. अंतिम यादी लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे (100 पैकी 70% वेटेजसह) आणि मुलाखतसह (100 पैकी 30% वेटेजसह) यशस्वी उमेदवारांची यादी तयार केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येईल.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी रु.600 आणि SC/ST/PWBD/EWS आणि महिला उमेदवारांसाठी रु.100.

डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड आणि मोबाईल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते.

Web Title: Exim bank is hiring for management trainee applications starts from 18th september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 09:28 PM

Topics:  

  • Banking Jobs

संबंधित बातम्या

परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ
1

परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ

कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2025 : 3,500 पदांसाठी संधी, 15 हजार रुपये स्टायपेंड
2

कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2025 : 3,500 पदांसाठी संधी, 15 हजार रुपये स्टायपेंड

पंजाब अँड सिंध बँकेत भरती! SO पदांसाठी करता येणार अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
3

पंजाब अँड सिंध बँकेत भरती! SO पदांसाठी करता येणार अर्ज; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

सरकारी नोकरीची संधी! लाखोंच्या रक्कमेत मिळेल पगार, अधिक माहितीसाठी वाचा बातमी
4

सरकारी नोकरीची संधी! लाखोंच्या रक्कमेत मिळेल पगार, अधिक माहितीसाठी वाचा बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.