Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेरोजगारीचा टक्का घसरणार? FedEX च्या प्रशिक्षण उपक्रमाने हजारो युवकांना नोकऱ्या!

फेडएक्सने भारतातील तरुणांना डिजिटल आणि लॉजिस्टिक्स कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून हजारोंना नोकरी मिळाली असून, तो देशाच्या आर्थिक व कार्यबल विकासास हातभार लावतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2025 | 04:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

फेडएक्स एक्सप्रेस ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी जागतिक युवा कौशल्य दिन २०२५ साजरा करताना, भारताच्या संरचित कौशल्य विकासाच्या उपक्रमाला बळकटी देत आहे. ‘एआय आणि डिजिटल कौशल्यांद्वारे तरुणांचे सक्षमीकरण’ या जागतिक संकल्पनेनुसार, झपाट्याने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजांसाठी सुसज्ज वर्कफोर्स तयार करण्यासाठी फेडएक्स मदत करत आहे.

तरुणांनो! 8 हजार रुपये मिळणार स्टायपेंड, DRDO च्या या भरतीसाठी आजच करा अर्ज

नॉन प्रॉफिट संस्थांच्या मदतीने फेडएक्सने क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि वेअरहाऊस ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रांमध्ये १५०० पेक्षा जास्त अधिक तरुणांना प्रशिक्षण देण्यास मदत केली आहे. अभ्यासक्रमात तांत्रिक शिक्षणासोबतच नोकरीसाठी तयारी, संवाद आणि कामाच्या ठिकाणाची कौशल्ये यांचा समावेश आहे. यामुळे शिकण्यातून कमाईकडे असे संक्रमण सुलभ होते.

फेडएक्सचे मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि अफ्रिका येथील मार्केटिंग, ग्राहक अनुभव आणि हवाई नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत तातिवाला म्हणाले, “भारताची युवाशक्ती एका महत्त्वाच्या धोरणात्मक लाभाचे प्रतिनिधित्व करते. या तरुणांना उद्योगपूरक कौशल्यांनी सक्षम करणे हे देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी आवश्यक आहे. फेडएक्समध्ये आम्ही तरुणांना व्यावहारीक, वास्तविक जगाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. याद्वारे संधीचा लाभ घेण्यासाठी आणि भविष्यासाठी ही तरुणाई सज्ज होते.’

अशा उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९३०0 तरुणांना रोजगार मिळाला आहे. यात तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स, रिटेल आणि ई कॉमर्समधील कौशल्यांचा समावेश आहे. सुरुवातीचे मासिक वेतन १३,००० ते १८,००० रुपये या दरम्यान आहे. तर काही जणांना ३०,००० रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळत आहे.

राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डाची स्थापना! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय

राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क अंतर्गत वितरीत करण्यात आलेले हे उपक्रम, क्लासरुममधील मार्गदर्शन, प्रॅक्टिकल अनुभव, जीवन कौशल्ये आणि मार्गदर्शन यांचे उत्तम मिश्रण आहे. यात ६०% टक्क्यांपेक्षा जास्त महिला सहभागी आहेत. ज्यापैकी अनेक प्रथमच औपचारिक वर्कफोर्समध्ये प्रवेश करत आहेत. हा उपक्रम रोजगार क्षमता, डिजिटल कौशल्य आणि सर्वसमावेशक आर्थिक वृद्धीशी संबंधित राष्ट्रीय महत्त्वाकांशी सुसंगत आहे. उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण, संमिश्र शिक्षणाचे मॉडेल आणि मार्गदर्शन यासाठीचे प्रवेश वाढवून दीर्घकालीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फेडएक्स कटिबद्ध आहे. डिजिटल सुसज्जता आणि धोरणात्मक सहकार्य यावर भर असल्याने फेडएक्स हे भारताच्या व्यापक वर्कफोर्स परिवर्तनाला आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला समर्थन देते.

Web Title: Fedexs training initiative provides jobs to thousands of youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • FedEx

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.