Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १३ लाख २६ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 01:45 PM
अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील आकरावी प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. नियमित तीन आणि विशेष पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी मिळणार आहे. अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १३ लाख २६ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. व्यवस्थापन, संस्था अंतर्गत आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठीही स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षण संचालकांनी सांगितले.

German language : इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक

– नोंदणी, अर्ज भरणे, दुरुस्ती व पसंतीक्रम १२ ऑगस्ट सकाळी १० ते १६ ऑगस्ट सायं. ६
– अलॉटमेंट प्रक्रिया १७ ऑगस्ट

– वाटप यादी प्रसिद्ध १८ ऑगस्ट सकाळी १०
– प्रवेश निश्चिती १८ ऑगस्ट सकाळी ११ ते २० ऑगस्ट सायं. ६

Government Jobs : १० वी पास आहात आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या कोणकोणत्या विभागांमध्ये मिळतात संधी!

Web Title: Final special round for class 11 admissions begins today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • 11th Admission
  • education news

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
1

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच
2

अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.