Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Staff Selection Commission Recruitment 2026: गोव्यात २२२ सरकारी पदांची बंपर भरती! ऑनलाइन अर्ज सुरू, ‘या’ तारखेआधी करा अप्लाय

Goa Staff Selection Commission Recruitment 2026: गोवा कर्मचारी निवड आयोगाने राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये गट ‘क’ संवर्गातील 222 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि रिकव्हरी क्लार्कची 204 पदे, ज्युनियर असिस्टंटची 13, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटरची 3 आणि डेटा एंट्री ऑपरेटरची 2 पदे आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 25, 2026 | 03:53 PM
Goa Staff Selection Commission Recruitment 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Goa Staff Selection Commission Recruitment 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गोवा SSCमध्ये 222 गट ‘क’ पदांसाठी भरती
  • कनिष्ठ लिपिक आणि रिकव्हरी क्लार्कची 204 पदे
  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 2 ऑक्टोबर 2026.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच Goa Staff Selection Commission ने मोठी भरती काढली आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये गट ‘क’ संवर्गातील एकूण 222 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2026 ठेवली आहे. त्यामुळे ज्यांना गोव्यात सरकारी नोकरी करायची आहे त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नका. Goa Staff Selection Commission Recruitment 2026:

कोणती पदं आहेत? किती जागा आहेत?

या भरतीमध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत त्या लिपिकाच्या. कनिष्ठ लिपिक म्हणजे LDC आणि रिकव्हरी क्लार्क मिळून एकूण 204 पदं आहेत. ही पदं वेगवेगळ्या सरकारी ऑफिसमधल्या कामासाठी असतात. त्याचबरोबर 13 जागा ज्युनियर असिस्टंटच्या आहेत. यामध्ये फाईल सांभाळणं, ऑफिसचं काम बघणं असं काम असतं.

3 जागा डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटरच्या आहेत आणि 2 जागा डेटा एंट्री ऑपरेटरच्या आहेत. म्हणजे कॉम्प्युटरचं काम येणाऱ्यांसाठी पण चांगली संधी आहे.एकूण मिळून 222 जागा आहेत. यामुळे सरकारी कार्यालयात काम करायला मनुष्यबळ मिळणार आहे आणि कामं पण लवकर होतील.

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

आरक्षण कसं आहे?

  • एकूण 222 जागांपैकी 123 जागा या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे Open साठी आहेत.51 जागा OBC साठी राखीव आहेत.
  • 28 जागा ST म्हणजे अनुसूचित जमातीसाठी आहेत.
  • 16 जागा EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत.
  • आणि 4 जागा SC म्हणजे अनुसूचित जातीसाठी आहेत.
याशिवाय दिव्यांग, माजी सैनिक आणि खेळाडूंसाठी पण सरकारच्या नियमानुसार आरक्षण असणार आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग उमेदवारांसाठी खास सवलत दिली आहे. त्यांना अनुभवाची अट लावली जाणार नाही. म्हणजे अनुभव नसला तरी दिव्यांग उमेदवार अर्ज करू शकतात. ही त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे.

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

आयोगाने सांगितलं आहे की, अर्ज करण्याआधी सगळ्यांनी एकदा अधिकृत जाहिरात नीट वाचावी. त्यात शिक्षण किती लागेल, वयाची मर्यादा काय आहे, फी किती आहे या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत.अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येईल. शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका. 2 ऑक्टोबर 2026 ही शेवटची तारीख आहे. शेवटच्या दिवशी वेबसाईटवर गर्दी होते, फॉर्म भरताना अडचण येते. त्यामुळे आताच फॉर्म भरून टाका.

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

कोणी अर्ज करावा?

ज्यांचं शिक्षण 12वी, ग्रॅज्युएशन झालं आहे आणि ज्यांना टायपिंग, कॉम्प्युटर येतं त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट संधी आहे. LDC ची नोकरी म्हणजे एकदम स्थिर नोकरी असते. गोवा सरकारमध्ये पगार पण चांगला मिळतो.

Web Title: Goa ssc recruitment 2026 222 group c posts online application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.