SBI PO मेन्स 2025 निकाल लवकरच जाहीर होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून निकाल तपासू शकतात. बेसिक पगार ₹48,480 आहे.
कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अर्जाची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. ज्यांनी अर्ज केलं नसेल त्यांनी अर्ज लवकरात लवकर अर्ज करावे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) असिस्टंट शेफ पदासाठी भरती सुरू आहे. हॉटेल मॅनेजमेंट पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. पगार ₹50,000 प्रतिमाह.
आरआरबी एनटीपीसी पदवीधर पातळी सीबीटी १ ची परीक्षा ५ जून ते २४ जून २०२५च्या दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महा टीईटी २०२५ प्रवेशपत्र १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले…
कनिष्ठ लिपिक पदाच्या बनावट नोकरीचे आमिष दाखवून लाखाची फसवणूक केली. प्राथमिक तपासात या भामट्याने सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
या आठवड्यात मात्र देशभरात २५ हजार जागा वेगवेगळ्या विभागात निघाल्या आहेत. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि परीक्षांचे टप्पे पार करून नोकरी मिळवता येईल.
बँकिंग क्षेत्रातील करियर सुरक्षित मानल जात. मोठ्या बँकांमध्ये नोकरी मिळावी यासाठी अनेक जण धडपडत असतात, मात्र जर तुम्हाला खरच नोकरी साठी अर्ज करायच आहे तर ही बातमी नक्की वाचा.
सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी समोर आली आहे. येथे कोर्ट मास्टर पदासाठी भरती जाहीर झाली आहे. कोर्ट मास्टर पदासाठी वयोमर्यादा ३० ते ४५ वर्षे आहे. अधिसूचनेनुसार, कोर्ट मास्टर पदासाठी ३०…
सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या ईच्छुकांसाठी मोठी बातमी. ऑइल इंडिया लिमिटेडने १०० हुन अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी भरतीची घोषणा केली…
नेवल डॉकयार्ड मुंबईने अप्रेंटिसच्या २८६ पदांवर भरतीसाठी वेकेन्सी काढली आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन १ सप्टेंबर, २०२५ च्या आधी अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सरकारी नौकरी करण्याचे आहे स्वप्न तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इंटेलिजेंस ब्यूरो (IB) मध्ये 394 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. चला जाणून घेऊया यापदासाठी पगार किती,शेवटची तारिक काय आणि अर्ज…
जर तुम्ही दहावी पास आहेत आणि देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात शेतीशाली सैन्यांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाने नागरी कारगिल कुशल पदांसाठी…
हरियाणामध्ये २५५ पदांसाठी रिक्त जागा आहेत. या पदांसाठी कायदा पदवीधर अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे निवडलेल्या उमेदवारांना १.५ लाखांपेक्षा जास्त वेतन मिळेल, जाणून घ्या संधीविषयी