Goa Temple Stampede News : गोव्याच्या शिरगाव येथून मोठी बातमी समोर आली आहे. यात शिरगाव मधील प्रसिद्ध श्री लईराईच्या जत्रोत्सवामध्ये रात्री चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, याचपार्श्वभूमीवर "रापणकरांचो सीफूड " या महोत्सवाला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
गोव्यामध्ये दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आणि याठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व खास आहे. खरं तर कोकणात याला अधिक महत्त्व आहे. गोव्यातील आनंदाचे सण कसे साजरे केले जातात जाणून घ्या
भारतामधील गोवा राज्य हे त्याच्या पर्यटनासाठी फक्त देशामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. गोव्यामधील पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. गोव्याचे अर्थकारण देखील पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र पोलिसांकडूनच गोव्यामध्ये वसुलीराज सुरु असल्याची टीका आमदारांनी केली आहे. भाजप आमदारांनी याबाबत तक्रार देखी...
मुंबईचा गणेशोत्सव तर नेहमीच गाजतो. पण तुम्हाला माहीत आहे का? मुंबईप्रमाणेच पुणे, कोल्हापूर, गोवा यासारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी आपण गोव्याची संस्कृती आणि गणेशोत्सवासाठी काय काय तयारी करण्यात येते आणि कशी संस्कृती जपण्यात येते हे जाणून घेऊया.
मुंबईहून गोव्याला जाताना चालकाला तारावरची कसरत करावी लागते. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील प्रवाशांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता लवकरच या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
भारतीय जनता पक्ष हा वेगळ्या प्रकारचा राजकीय पक्ष आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास जिंकला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसने भूतकाळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा इशाराही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पक्षाला दिला.
तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या मार्गावर तीन दिवस चार चार तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहे.
बंगळुरूमध्ये सीईओ पदावर कार्यरत असणारी ही महिला गोव्यामध्ये फिरायला गेली आणि तिथेच असणाऱ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी महिलेवर केला असून तिला अटक करण्यात आली आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोवरून 240 प्रवाशांना घेऊन गोव्याला जात असलेल्या एका चार्टर्ड विमानाला शनिवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर विमान उज्बेकिस्तानला (Uzbekistan) वळवण्यात आलं.