Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरी: सरकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांवर भरती; शेवटची तारिक आज…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख २३ जून निश्चित केली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,निवड प्रक्रिया, शुल्क काय आहे जाणून घेऊया....

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2025 | 01:49 PM
government job (फोटो सौजन्य: social media)

government job (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख २३ जून निश्चित केली आहे. उम्मीदवार ऑफिशियल वेबसाइट www.centralbankofindia.co.in वर जाकर अप्लाई करू शकता.

SSC Vacancy 2025: जून महिन्याची सर्वात मोठी SSC CHSL भरतीसाठी आजपासून अर्ज, पहा संपूर्ण यादी…

शैक्षणिक पात्रता : ग्रेजुएशन पदवी

वयोमर्यादा:
किमान: २० वर्षे
जास्तीत जास्त: २८ वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया:
ऑनलाइन परीक्षा
स्थानिक भाषा चाचणी
कागदपत्र पडताळणी

शुल्क :
PwBD: 400 रुपये
एससी/एसटी/सर्व महिला उमेदवार, ईडब्ल्यूएस: 600 रुपये + जीएसटी
इतर सर्व: 800 रुपये + जीएसटी

स्टायपेंड:
दरमहा १५,००० रुपये

अर्ज कसा करायचा:

  • अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील “अ‍ॅप्रेंटिस रिक्रूटमेंट २०२५” लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करा.
  • अर्ज फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • त्याचा प्रिंटआउट घ्या.
SSC Phase 13 Vacancy 2025: SSC Phase 13 भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस; 2423 पदांसाठी नियुक्ती

Web Title: Government job recruitment for 4500 posts in central bank of india last date today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • CENTRAL BANK
  • Central Bank of India
  • Government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.