Central Bank Recruitment 2026: सेंट्रल बँकेत अप्रेंटिसशिपच्या ४५०० जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी असून फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २२ जून २०२६ आहे.
पदवीधर तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून सेंट्रल बँकेत तब्बल 4500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.…
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख २३ जून निश्चित केली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,निवड प्रक्रिया, शुल्क काय आहे जाणून घेऊया....
रिझर्व्ह बँकेने पीएनबीला 1.31 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसीशी संबंधित नियम आणि 'कर्ज आणि ॲडव्हान्स'शी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने PNB वर ही कारवाई केली आहे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Pune District Central Co-Operative Bank) वैयक्तिक कॅश क्रेडिट धारकांना मोठा दिलासा असून कॅश क्रेडिवरील व्याजदरात दीड टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
शहरातील अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या (Ahmednagar District Central Bank) आवारात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अशोक सहकारी बँकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते.