सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख २३ जून निश्चित केली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,निवड प्रक्रिया, शुल्क काय आहे जाणून घेऊया....
काही वेळातच आग नियंत्रणात आणली. आगीत बँकेतील संगणक, फर्निचरसह लाखोंची रोकड जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. आग लॉकरपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.