Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी प्रकरणी सुनावणी संपली; वाचा… काय म्हटलंय न्यायालयाने?

आज सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी प्रकरणी सुनावणी झाली. प्रामुख्याने नीट परीक्षेत झालेला गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे न्यायालयात जवळपास ४० हुन याचिका दाखल झाल्या होत्या. ज्यावर आज सुनावणी झाली आहे. उद्याही याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर न्यायालय याप्रकरणी काय निर्णय देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 22, 2024 | 05:43 PM
सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी प्रकरणी सुनावणी संपली; वाचा... काय म्हटलंय न्यायालयाने?

सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी प्रकरणी सुनावणी संपली; वाचा... काय म्हटलंय न्यायालयाने?

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. नीट-यूजी परीक्षेतील अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात ४० हुन अधिक याचिकांवर आज (ता.२२) सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी सुनावणी झाली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचा खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे.

काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने?

नीट परिक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. त्यामुळे 4.2 लाख उमेदवारांचे नुकसान झाल्याने, न्यायालयाने यावर आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे, असे आपल्या सुनावणीत नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ज्ञांची टीम तयार करून, या विषयावर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान, आता उद्याही या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ पदांसाठी भरती; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

आजही नाही झाली अंतिम सुनावणी

आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र, असे आज काही घडले नाही. उद्या देखील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी गेल्या तीन सुनावणीमध्ये २२ जुलै रोजी याप्रकरणी अंतिम सुनावणी जाहीर केली जाईल, असे म्हटले होते. मात्र,आता नीट परीक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने, 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. याप्रकरणी आता आयआयटी दिल्लीच्या संचालकांसह तीन जणांची समिती स्थापन करून, याबाबत २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम उत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Hearing neet ug case ended in supreme court 44 students got bonus marks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • NET exam 2024
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
2

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Delhi Police on CJP Protest:  संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
4

Delhi Police on CJP Protest: संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.