Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतके काढाल मार्क्स तरच मिळेल PSU मध्ये नोकरी! GATE फक्त परीक्षा नव्हे तर उज्वल भविष्य

GATE स्कोरद्वारे Oil and Natural Gas Corporation, NTPC Limited आणि Indian Oil Corporation Limited सारख्या PSU मध्ये नोकरीची संधी मिळते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 19, 2026 | 07:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही यावर्षी GATE परीक्षा दिली असेल, तर पुढील काही दिवस तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी GATE स्कोर हा केवळ M.Tech साठीच नाही, तर देशातील मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये थेट अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी देखील आहे. Oil and Natural Gas Corporation, NTPC Limited आणि Indian Oil Corporation Limited यांसारख्या PSU कंपन्या GATE स्कोरच्या आधारे भरती करतात.

Job Alert ! कोणकोणत्या भागात आहे Active भरती? जाणून घ्या, लवकर करा अर्ज

या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. येथे केवळ चांगला पगारच नाही, तर राहण्यासाठी घर, वैद्यकीय सुविधा आणि स्थिर करिअर मिळते. मात्र, केवळ GATE पास होणे पुरेसे नसून, उच्च रँक मिळवणे अत्यावश्यक असते.

निवड प्रक्रिया कशी असते?

PSU मध्ये निवड प्रक्रियेत GATE स्कोरला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. साधारणपणे 85% वेटेज GATE स्कोरला दिले जाते, तर उर्वरित 15% वेटेज ग्रुप डिस्कशन (GD) आणि इंटरव्ह्यूला दिले जाते. त्यामुळे GATE मध्ये चांगली रँक असल्यास निवडीची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

पगार किती मिळतो?

PSU मध्ये ट्रेनी ऑफिसर म्हणून सुरुवातीला ₹50,000 ते ₹60,000 इतका बेसिक पगार मिळू शकतो. विविध भत्ते मिळून एकूण वार्षिक पॅकेज (CTC) ₹12 लाख ते ₹20 लाखांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हे करिअर आर्थिकदृष्ट्या देखील आकर्षक मानले जाते.

पात्रता निकष

PSU मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे BE/B.Tech पदवीमध्ये किमान 60-65% गुण असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा साधारणपणे 26 ते 28 वर्षे असते. तसेच, संबंधित वर्षाचा (2026) GATE स्कोरच वैध मानला जातो.

Internship Alert! अहमदाबाद विद्यापीठ उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम; ताबडतोब करा अर्ज

GATE निकालानंतर काय करावे?

GATE 2026 चा निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी संबंधित PSU कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीची माहिती तपासावी. महत्त्वाचे म्हणजे, GATE फॉर्म भरल्याने PSU मध्ये अर्ज केल्याचे मानले जात नाही. प्रत्येक कंपनीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक असते. एकूणच, GATE स्कोरच्या माध्यमातून PSU मध्ये नोकरी मिळवणे ही इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. योग्य नियोजन आणि चांगली रँक मिळवून तुम्हीही या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकता.

Web Title: How marks in gate is need to geta job in psu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 07:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.