Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

How to Become an Army Doctor in India: भारतीय सैन्यात डॉक्टर (Army Doctor) बनून देशसेवा कशी करावी? एएफएमसी (AFMC) पुणे मध्ये प्रवेश, पात्रता, नीट परीक्षा आणि मिळणाऱ्या पगाराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 05, 2026 | 03:07 PM
army doctor

army doctor

Follow Us
Follow Us:

How to Become an Army Doctor in India: जास्तीत जास्त तरुण देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, भारतीय सैन्यात डॉक्टर म्हणून देशरक्षण करणाऱ्या वीर जवानांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी जेव्हा येते, तेव्हा मान आणि अभिमान अनेक पटींनी वाढतो. सरहद्दीवर तैनात असलेले सैनिक अहोरात्र देशाचे रक्षण करतात, तर त्यांच्या आरोग्याची आणि प्राथमिक उपचारांची जबाबदारी ‘आर्मी मेडिकल सर्व्हिस’ (AFMS) यांच्याकडे असते.

सैन्यात डॉक्टर होणे ही कोणतीही सर्वसाधारण नोकरी नसून, तो एक असा जज्बा आहे, जिथे ‘डॉक्टर’ असण्यासोबतच ‘सैनिक’ असण्याचाही गौरव प्राप्त होतो. जर तुम्हाला वैद्यकीय शिक्षणासोबतच सैन्याचा गणवेश परिधान करायची इच्छा असेल, तर हा मार्ग अत्यंत उत्तम आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आर्मीमध्ये डॉक्टर बनण्यासाठी कोणती पात्रता लागते? चला तर मग जाणून घेऊया.

आर्मीमध्ये डॉक्टर कसे बनतात?

आर्मीमध्ये डॉक्टर बनण्यासाठी उमेदवाराकडे १२ वी परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह कमीत कमी ६० टक्क्यांसाह उत्तीर्ण असणे गरजेचे असते. तसेच त्याने नीट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सैन्यात डॉक्टर होण्यासाठी आर्मी मेडिकल कॉलेज, पुणे (AFMC) या प्रमुख केंद्रात प्रवेश हा नीट स्कोरच्या आधारावर मिळते.  शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, मुलाखत आणि वैद्यकीय फिटनेस टेस्ट मधून जावे लागते.

विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! CUET UG परीक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल; उमेदवारांचा वेळही वाचणार

प्रशिक्षण आणि नियुक्ती

एएफएमसी किंवा इतर मिलिट्री हॉस्पिटलशी संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर एमबीबीएसच्या अभ्यासासोबतच सैन्याचे नियम आणि शिस्तीचे धडे दिले जातात. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दल, नौदल किंवा वायुसेनेत थेट ‘लेफ्टिनेंट’ किंवा ‘कॅप्टन’ पदावर कमिशन दिले जाते. पात्र उमेदवारांची नियुक्ती देशभरातील मिलिट्री हॉस्पिटल, फील्ड युनिट्स, कमांड हॉस्पिटल्स किंवा युद्धभूमीवरील मेडिकल पोस्टवर केली जाते. सैन्यात ‘कॅप्टन’ पदावरून सुरुवात झाल्यानंतर ७ व्या वेतन आयोगानुसार बेसिक सैलरी, मिलिट्री सर्विस पे आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीची मासिक कमाई १ लाख रुपयांपेक्षा बरीच जास्त असते.

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया

यासोबतच त्यांना, इतर फौजी अधिकाऱ्यांप्रमाणेच मोफत राहण्याची सोय, राशन, मेडिकल क्लेम, कॅंटीन कार्ड, मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम शाळा आणि प्रमोशनची संधी मिळते.

निवृत्ती आणि सन्मान

सैन्यात डॉक्टरची निवृत्तीची वयोमर्यादा त्यांची रँक आणि स्पेशलायझेशननुसार साधारणपणे ५८ ते ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकते. निवृत्तीनंतर केंद्र सरकारच्या नियमांनुसार पेन्शन, आयुष्यभर मोफत वैद्यकीय सुविधा आणि माजी सैनिकांचे सर्व लाभ मिळतात. याशिवाय समाजात मिळणारा सर्वोच्च सन्मान हा या पेशाला सर्वात खास बनवतो.

Web Title: How to become an army doctor eligibility afmc pune sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Doctor
  • indian army
  • Medical Admission

संबंधित बातम्या

Varsova Crime : वर्सोव्यात आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?
1

Varsova Crime : वर्सोव्यात आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार
2

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!
3

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.