उपचारादरम्यान अपेक्षित परिणाम न मिळाल्यास किंवा शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यास डॉक्टरला निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
अलीकडील काही वर्षांमध्ये बालकांच्या डोळ्यांशी संबंधित तक्रारींमध्ये चिंताजनक वाढ लक्षात येत आहे. आरोग्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘डोळे’ या अवयवाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्षित होते.
आज १५-२०% फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ‘नॉन-स्मोकर’ आहेत. विशेष म्हणजे या गटात शहरांतील तरुण वर्ग तसेच, गृहिणींचाही समावेश आहे. महिलांमध्ये तर हा धोका झपाट्याने वाढत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एक महिला त्रास असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली. मात्र त्यावेळी डॉक्टर झोपलेले आहे.
गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पहिल्या दीक्षांत समारंभाला सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थिती लावली. या विशेष प्रसंगी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.
डॉ. इरफान यांनी सांगितलेला सहा आयुर्वेदिक घटकांचा घरगुती नुस्का शुगर नियंत्रणासाठी प्रभावी आहे. याचा नियमित वापर केल्यास डायबिटीज कायमस्वरूपी नियंत्रणात येऊ शकते.
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! डॉक्टर कितीही शहाणा असला तरी कधी ना कधी अतिशहाणा रुग्ण हा भेटतोच आणि मग जे घडते ते हास्यास्पद ठरते. डॉक्टर-रुग्णातील हे खट्याळ…
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सिनिअर्सकडून रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी थेट मंत्रालय स्तरावर विध्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे. दोन विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आलं आहे.
दीड वर्षीय चिमुरडीच्या उपचारावेळी हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे. मात्र अहवालात दोषी डॉक्टरांचा नाव नसल्याने रुग्णालय पाठीशी घालताय का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
नागपूर शहरातू एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली. डॉक्टर पत्नी मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होती.
नागपूरच्या शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नागपुरातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने हा आरोप केला आहे.
५ लाख रुपये दे नाही तर तुझा खाजगी व्हिडीओ वायरल करेल, अशी धमकी एका भामट्याने एका डॉक्टरला दिली. पोलिसांनी भामट्याचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
राज्यभरात १५०० जागांसाठी डॉक्टरांची भरती करण्यात आहे. इतकेच नव्हे तर ट्रॉमा केअर सेंटर आणि रुग्णवाहिकांचा सुविधांवर भर देण्यात येणार आहे. याने आरोग्य विभाग अधिक सक्षम होण्याच्या दिशेने आहे.
सायबर चोरट्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुण दोनशे रुपयांच्या लाभाला बळी पडल्यानंतर त्याला चोरट्यांनी सव्वा तीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.