Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IBPS SO मुख्य परीक्षा 2024 प्रवेशपत्र जारी; 14 डिसेंबरला होणार परीक्षा

14 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) मुख्य परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. परीक्षार्थी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. याबद्दल अधिक जाणून घ्या.

  • By नारायण परब
Updated On: Dec 07, 2024 | 08:49 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

IBPS (Institute of Banking Personnel Selection ) द्वारे 14 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) मुख्य परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. या परीक्षेला बसण्यास पात्र असलेले उमेदवार त्यांचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट – ibps.in वरून डाउनलोड करू शकतात. जाणून घेऊया याबद्दल

IBPS SO मुख्य परीक्षा 2024 प्रवेशपत्र  थेट लिंकवरून डाउनलोड करण्यासाठी

  • सर्वप्रथम ibps.in.अधिकृत IBPS वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर, मुख्यपृष्ठावर दिलेल्या “CRP-SPL-XIV साठी ऑनलाइन मुख्य परीक्षा कॉल लेटर” या लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन टॅब उघडेल, याठिकाणी तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
  • वरील प्रक्रिया पार पडल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचे IBPS SO Mains प्रवेशपत्र हे स्क्रीनवर दिसेल.
  • ते प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी या प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.

प्रवेशपत्रामध्ये तपासा खालील  तपशील

उमेदवाराचे नाव

उमेदवाराचा फोटो

अर्ज क्रमांक

रोल नंबर

परीक्षेची तारीख, वेळ आणि शिफ्ट

परीक्षा केंद्र तपशील

उमेदवाराची स्वाक्षरी

IBPS SO परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना

परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी कागदपत्रे

श्रेणी

लिंग

IBPS SO Mains 2024 परीक्षेचे स्वरुप

६० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा

कायदा अधिकारी, आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, मानव संसाधन अधिकारी आणि विपणन अधिकारी या पदांसाठी ऑनलाइन मुख्य परीक्षा ६० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा असणार आहे.

Work from home: परदेशी कंपनीत घरातून काम करत मिळवा लाखोंचे पॅकेज; ‘या’ नोकऱ्या ठरत आहे सर्वोत्तम पर्याय

राजभाषा अधिकारी पदासाठी दोन परीक्षा

राजभाषा अधिकारी पदासाठी  मुख्य परीक्षेत वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक अशा दोन्ही परीक्षा असणार आहेत. ज्या ऑनलाइन घेतल्या  जाणार आहेत. वस्तुनिष्ठ परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लगेचच वर्णनात्मक परीक्षा घेण्यात येईल. वर्णनात्मक परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांची उत्तरे संगणकावर टाइप करावी लागतील. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक चाचणीसाठी एकूण वेळ 1 तास असेल आणि एकूण गुण 60 असतील. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक चाचण्यांच्या वेगवेगळ्या वेळा असतील.

चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्हे मार्किंग

वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, त्या प्रश्नासाठी नियुक्त केलेल्या गुणांमधून एक चतुर्थांश (0.25) गुण वजा केले जातील, जे उमेदवाराच्या गुणांना समायोजित करेल. अनुत्तरीत प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

896 स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचा भाग म्हणून IBPS SO मुख्य परीक्षा 2024 ही 14 डिसेंबर 2024 रोजी नियोजित करण्यात आली आहे. या भरतीची प्रिलिम्स परीक्षा 9 नोव्हेंबर 2024 रोजी झाली आणि निकाल 3 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झाला.

या भरतीप्रक्रियेनुसार कृषी क्षेत्रासाठी 346 जागा, मानव संसाधन/कर्मिक उपक्रमांसाठी 25 जागा आणि आईटी क्षेत्रासाठी 170 जागा. या व्यतिरिक्त, विधी विभागासाठी 125 जागा, विपणन क्षेत्रासाठी 205 पदे आणि राजभाषेसाठी 13 पदे आहेत.

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; डिप्लोमा, पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज, पगार 2 लाख रुपयांपर्यंत

Web Title: Ibps so mains exam 2024 admit card released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 08:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.