Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा

IIM Admissions 2026 : देशातील आयआयएमच्या अंडरग्रॅज्युएट प्रवेश परीक्षेत मोठा बदल करणार आहे. आता सर्व IIM मिळून UG प्रोग्राम्ससाठी एकच 'कॉमन एंट्रन्स टेस्ट' घेण्याच्या तयारीत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 11:21 AM
iim

iim

Follow Us
Follow Us:

IIM Admissions 2026 : देशातील प्रतिष्ठित ‘इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) आता त्यांच्या अंडरग्रेजुएट प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत. माहितीचा अधिकार अंतर्गत १५ सप्टेंबर २०२६ रोजी समोर आलेल्या दस्तऐवजांनुसार, सर्व IIM मिळून UG प्रोग्राम्ससाठी एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’ आणि एमबीए प्रवेशासाठी ‘सेंट्रलाइज्ड डिजिटल कौन्सिलिंग प्लॅटफॉर्म’ सुरू करण्यावर चर्चा करत आहेत. हा प्रस्ताव १४ मे २०२६ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या IIM कोऑर्डिनेशन फोरमच्या बैठकीत मांडण्यात आला होता.

‘कॉमन टेस्ट’ची गरज का भासली?

सध्या देशातील २२ IIM पैकी १३ IIM मध्ये UG प्रोग्राम्स चालवले जातात. यामध्ये इंदूर, रोहतक, रांची, जम्मू, बोधगया, अमृतसर आणि शिलॉन्ग यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. सध्या या सर्व संस्थांमध्ये प्रवेशासाठी १० हून अधिक वेगवेगळ्या परीक्षा आणि पद्धती वापरल्या जातात.

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक IIM साठी वेगवेगळी परीक्षा द्यावी लागते, ज्याने मोठा गोंधळ निर्माण होतो. एकाच प्रकारच्या कोर्ससाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे अयोग्य असून ते टाळले पाहिजे, असे मत तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले होते.

MBA कौन्सिलिंग आणि फी रिफंड नियमांतही बदल

कॉमन डिजिटल कौन्सिलिंग प्लॅटफॉर्म: IIM मुंबईने जुलै २०२६ च्या अखेरपर्यंत शिक्षण मंत्रालयाला एका कॉमन डिजिटल कौन्सिलिंग प्लॅटफॉर्मचे प्रारूप सादर केले आहे. यामागचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या IIM मध्ये वारंवार जागा बुक करणे आणि नॉन-रिफंडेबल फी भरण्याच्या आर्थिक नुकसानापासून वाचवणे हा आहे.

Bullet Train Driver : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा ड्रायव्हर कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता,निवड प्रक्रिया अन् पगार!

समान फी-रिफंड पॉलिसी: २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रापासून UGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व IIM मध्ये एकच ‘फीस-रिफंड पॉलिसी’ लागू केली जाईल. सध्या वेगवेगळ्या IIM मधील वेगवेगळे नियम यामुळे एका संस्था सोडून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.

Web Title: Iim planning common entrance test for undergraduate ug admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • education
  • Entrance exam

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
2

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
3

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
4

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.