अमेरिकेतील उच्च शिक्षण क्षेत्र आपली चमक गमावत आहे आणि त्याचे परिणाम हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. भारतीय विद्यार्थी आता तिथे शिक्षण घेण्यास इच्छुक नाहीत. ट्रम्पने केलेल्या नवीन नियमाचा फटका बसणार…
Grandma School Video : वय गेलं पण शिक्षण राहून गेलं... ! जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही आजींनी दाखवली शिक्षणाची आवड, गुलाबी लुगडं अन् हातात खडू-फळी घेऊन शाळेत लावतात हजेरी.
गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी क्षेत्राकडे वाढला होता. पण यंदा हा आकडा कमालीचा खाली आला असून विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.वेगळ्या विषयांमध्ये कल वाढला असल्याचे दिसून आले
कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे.गोंदिया जिल्ह्यातील हजारो शिक्षक टीईटी परीक्षा देण्यासाठी सज्ज आहेत. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी गोंदिया मुख्यालयात १७ परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येत आहे
एसएससीने सीएचएसएल टियर १ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जारी केले आहे. उमेदवार वेबसाइटवरून किंवा या पेजवरून त्यांचे हॉल तिकिटे ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सन २०२५-२६ साठी शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर केली आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यापीठातील काही मंडळींमध्ये भ्रष्टाचाराचे कुजबुज सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे. एका प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांची बोली लावली जात आहे, अशी चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू आहे.
शेफाली वर्मा ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे. महिला विश्वचषक अंतिम सामन्यात तिच्या प्रभावी अष्टपैलू कामगिरीमुळे ती चर्चेत आहे आणि तिने आपल्या नावावर रेकॉर्ड केले आहेत
महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावीच्या २०२६ च्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
शिक्षण अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि बालभारतीतर्फे काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड समाविष्ट केले आहे.
सौंदाळे गावात आयोजित करण्यात आल्या अनोख्या उपक्रमामुळे चांगलाच फायदा होणार आहे. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.
केंद्र सरकारने तीन नवीन सैनिक शाळा सुरू केल्या आहेत. सैनिक शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देऊ इच्छिणारे पालक ३० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करू शकतात, जाणून घ्या अधिक माहिती
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ एफटीआयआय विद्यार्थी संघटनेकडू उघडकीस आणण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि अपारदर्शक कारभारावर नाराजी व्यक्त केली.
उच्च शिक्षणासाठी युरोप हा जगातील सर्वोत्तम भागांपैकी एक मानला जातो. येथे शिक्षण घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युरोपीय देशांमध्ये कमी फी आहे. कोणत्या देशात तुम्ही स्वस्त शिक्षण घेऊ शकता जाणून…
ऑक्टोबर महिना दिवाळीमुळे खूप मजामस्ती आणि उत्सवात गेला. तर, नोव्हेंबरमध्ये शाळा किती दिवस बंद राहतील आणि राज्यवार यादी कशी तपासायची ते जाणून घेऊया. कोणत्या राज्यात कशा असतील सुट्टया?
राज्यातील प्राध्यापक, सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या निकषांमुळे मोठा फटका बसणार आहे.