Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Post GDS तिसरी मेरिट लिस्ट झाली जाहीर; अशा प्रकारे येईल पाहता

भारतीय पोस्टाच्या GDS पदासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केला होता. या भरतीसाठी २ मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहेत. १९ ऑक्टोबर रोजी तिसरी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 20, 2024 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केला होता. विशेष म्हणजे या भरती संदर्भात दोन लिस्ट जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही मेरिट लिस्टमध्ये अनेक उमेदवारांची नावे आले आहेत. परंतु, अद्याप काही अर्ज कर्त्या उमेदवारांची नावे येणे बाकी आहेत. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे कि तिसरी लिस्ट जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांना जाहीर करण्यात आलेली तिसरी लिस्ट पाहता येणार आहे. पहिली लिस्ट १७ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. याच्या एका महिन्यानंतर १७ सप्टेंबरला या भरतीची दुसरी लिस्ट जाहीर करण्यात आली. तर तिसरी लिस्ट १९ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : NHAI मध्ये मॅनेजरच्या पदासाठी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यांतकर्ता येईल अर्ज

ग्राम डाक सेवकाच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. भारतीय पोस्टमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. मुळात, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे घेतली जाणार होते. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना SSC उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. एकूण ४४,४२८ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. १५ जुलै २०२४ रोजी या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली होती. इच्छुक उमेदवारांना ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार होते.

अशा प्रकारे पाहता येईल तिसरी मेरिट लिस्ट : 

  • सर्वप्रथम भारतीय ग्रामीण डाक सेवा व्हॅकन्सीच्या ऑफिशिअल संकेतस्थळावर जा.
  • ग्रामीण डाक सेवा रिजल्ट 2024 वर क्लिक करा.
  • आपल्या राज्याच्या नावाची पुष्टी करून निकालासाठी आवश्यक ती माहिती भरून घ्या.
  • भविष्यातील गरजेसाठी याची एखादी प्रत स्वतःजवळ काढून ठेवा.
  • नमूद तारखेच्या वेळी आपल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांनी जावे.

हे देखील वाचा : नेव्हल रॅपर शिप यार्डमध्ये भरतीची संधी; २१० रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज

तसेच पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेले अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वगाचुं घ्यावी, त्यानुसार पुढील हालचाल करावी.

Web Title: India post gds third merit list announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 03:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.