फोटो सौजन्य - Social Media
रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) सेंट्रल रेल्वे मार्फत एकूण 2418 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून आता अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज भरावा, अन्यथा संधी हातातून जाईल. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे: www.rrccr.com
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिट लिस्ट आधारे केली जाणार आहे. म्हणजेच, उमेदवारांचे दहावी व आयटीआयचे गुण यांचा विचार करून निवड निश्चित होईल.
शैक्षणिक पात्रता
फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, यांत्रिक मेकॅनिक, लॅब असिस्टंट इत्यादी विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिसची संधी उपलब्ध आहे.
वयोमर्यादा
अशा प्रकारे करा अर्ज….
महत्त्वाची सूचना