Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidarbha News: केंद्र सरकारची ‘मोठी भेट’! गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी

ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असून, यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 25, 2026 | 09:28 AM
Vidarbha News: केंद्र सरकारची ‘मोठी भेट’! गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीनगरमध्ये नवीन ‘इंटिग्रेटेड एअरफेर्ट’ उभारले जाईल
  • उत्तर कॉरिडॉरला दक्षिण कॉरिडॉरशी जोडण्यात जबलपूरची भूमिका महत्वाची
  • रेल्वेच्या विकासासाठी ₹५,२३६ कोटींची तरतूद
Delhi- Maharashtra News: केंद्रीय कॅबिनेटने मंगळवारी विदभांला मोठी भेट दिली आहे. गोंदिया ते जबलपूर दरम्यान २३१ किलोमीटरच्या नव्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. उत्तर ते दक्षिण भारत जोडण्यासाठी ३ मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहेत. गोंदिया-जबलपूर दुहेरीकरण, पुनारख-किऊल तिसरी आणि चौथी लाईन गम्हारिया-चांडिल तिसरी आणि चौथी लाईन, असे हे हे तीन प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांतील एकूण ८ जिल्ह्यांना जोडणार आहेत, या प्रकल्पांमुळे इंडियन रेल्वे च्या विद्यमान जाळयात सुमारे ३०७ किमीची वाढ होणार आहे.

श्रीनगरमध्ये इंटिग्रेटेड एअरपोर्ट

श्रीनगरमध्ये नवीन ‘इंटिग्रेटेड एअरफेर्ट’ उभारले जाईल, सरकारने १.६६७ कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा केली.

अनेक क्षेत्रांना होणार लाभ

सध्या उत्तर कॉरिडॉरला दक्षिण कॉरिडॉरशी जोडण्यात जबलपूरची भूमिका महत्वाची आहे, जिथे रेल्वे मार्ग इटारसी, नागपूरमार्गे दक्षिण भारताकडे जातो. मात्र, जबलपूर गोंदिया मार्ग दुहेरी झाल्यामुळे हे अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल आणि अनेक क्षेत्रांना याचा मोठा फायदा मिळेल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपुरात; ब्रह्माकुमारीजच्या मोहिमेचा करणार शुभारंभ

पायाभूत सुविधांना गती: ₹१२,२३६ कोटींच्या भव्य प्रकल्पांना केंद्र सरकारचा हिरवा कंदील

देशातील दळणवळण आणि वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण ₹१२,२३६ कोटी खर्चाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

प्रकल्पाचे नाव,अंदाजित खर्च (कोटींमध्ये)

एकूण मंजूर प्रकल्प,”₹१२,२३६ कोटी”
रेल्वे आणि संबंधित विकास,”₹५,२३६ कोटी”
साईन रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण,”₹२,६६८ कोटी”
सार्वजनिक वाहतूक सुधारणा,”₹१,६६७ कोटी”
विमानतळ टर्मिनल (Airport Terminal) विस्तार,”₹१,०६७ कोटी”

प्रकल्पांची वैशिष्ट्ये:

रेल्वे पायाभूत सुविधा: रेल्वेच्या विकासासाठी ₹५,२३६ कोटींची तरतूद करण्यात आली असून, यामध्ये साईन रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणावर विशेष भर दिला आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक क्षमता वाढून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

हवाई वाहतूक विस्तार: ₹१,०६७ कोटींच्या निधीतून विमानतळ टर्मिनलच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले जाईल, ज्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येचा ताण कमी होण्यास मदत होईल.

अहमदाबाद बॅटरी-फेज २८ विस्तार: ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असून, यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रमुख उद्दिष्टे:

१. गतिमान वाहतूक: प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार आहे.
२. रोजगार निर्मिती: या मोठ्या गुंतवणुकीमुळे स्थानिक स्तरावर हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
३. प्रवासी सुविधा: विमानतळ आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकीकरणामुळे नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील.

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो

प्रकल्पाचे प्रमुख फायदे

अंतर आणि वेळेची बचत: सध्या जबलपूरहून दक्षिण भारताकडे जाणारा मार्ग इटारसी आणि नागपूरमार्गे जातो. मात्र, गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरी झाल्यामुळे हे अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल.

रेल्वे जाळ््यात वाढ: या तिन्ही प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ३०७ किमीची नवीन वाढ होणार आहे.

आर्थिक विकास: या रेल्वे मार्गांमुळे व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे.

 

Web Title: Central government approves doubling of gondia jabalpur railway line for vidarbha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Central government
  • Indian Railway
  • Vidarbha

संबंधित बातम्या

Maharashtra River Interlinking: विदर्भाची तहान भागणार! राज्य सरकारची वैनगंगा- नळगंगा नदीजोड’ला मान्यता
1

Maharashtra River Interlinking: विदर्भाची तहान भागणार! राज्य सरकारची वैनगंगा- नळगंगा नदीजोड’ला मान्यता

Indian Railway Infrastructure: रेल्वे विकासात गुजरात अव्वल; रेल्वे पायाभूत सुविधांसाठी १.२८ लाख कोटींची गुंतवणूक
2

Indian Railway Infrastructure: रेल्वे विकासात गुजरात अव्वल; रेल्वे पायाभूत सुविधांसाठी १.२८ लाख कोटींची गुंतवणूक

RailTel Market Cap: राज्य सरकारचा मेगा प्रोजेक्ट! रेलटेल-अशोका बिल्डकॉन यांच्यात १,१३६.१८ कोटींचा करार
3

RailTel Market Cap: राज्य सरकारचा मेगा प्रोजेक्ट! रेलटेल-अशोका बिल्डकॉन यांच्यात १,१३६.१८ कोटींचा करार

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती
4

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.