Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामगारांच्या संघर्षाची ही कहाणी तुम्हाला माहिती आहे का?आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त २०२६ ; जाणून घ्या रंजक इतिहास..

ज्या कामगारांच्या कष्टावर जग उभे आहे, त्यांच्या ८ तास कामाच्या अधिकारामागे कोणता मोठा संघर्ष दडला आहे? भारतासह जगभरातील कामगार दिनाचे महत्त्व आणि ८-८-८ नियमाचा रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 01, 2026 | 12:04 PM
labour

labour

Follow Us
Close
Follow Us:
  • १ मे रोजीच का साजरा केला जातो कामगार दिन?
  • ८ तास नियमाचे आंदोलन काय आहे?
  • भारतात पहिल्यांदा कधी साजरा झाला कामगार दिन?
सकाळच्या पहिल्या किरणापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत राबणारे हात फक्त एका कामगाराचेच असतात. शहरांच्या उंच इमारतीपासून ते रस्ते कारखाने आणि शेतात काम करणारे कामगार रात्रंदिवस मेहनत घेतात. ज्यामुळे समाज अधिक गतिशील होतो. हे ते कामगार आहेत, ज्यांच्या कष्टावर जग उभे आहे. परंतु त्यांच्या जीवनात विश्रांती आणि सन्मानाची मागणी दीर्घकाळ दुर्लक्षित राहिली होती. जेव्हा कामगारांचा आवाज उठला तेव्हा कामाचे तास निश्चित झाले आणि कामगारांना विश्रांतीही मिळू लागली. असमानता आणि यातनादायी परिस्थितीविरोधात उठवलेल्या हुंकाराने त्यांच्या जीवनाला न्याय मिळाला. या आंदोलनाच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे हा दिवस कामगार दिन साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय होते आंदोलन ….

८ तास नियमाचे आंदोलन काय आहे?

इतिहासाच्या पानांमध्ये नमूद असणारे आंदोलन कामगारांनी चालवलेल्या संघर्षाशी जोडले गेले आहे. याची सुरुवात आपल्या हक्काच्या विश्रांतीच्या मागणीतून झाली. १९ व्या शतकात औद्योगिक क्रांतीदरम्यान कामगारांकडून दिवसाचे १२ ते १६ तास काम करून घेतले जात होते. याच्या विरोधात कामगारांनी ‘८-८-८’ नियमाची मागणी केली

८-८-८ नियमातील मागण्या:

  • ८ तास: कामाची वेळ निश्चित असावी.
  • ८ तास: विश्रांतीसाठी
  • ८ तास: वैयक्तिक जीवन / मनोरंजनसाठी.
परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

आंदोलनाची सुरूवात ‘या’ देशातून झाली.

१८८६ साली अमेरिकेतील शिकागो शहरात १ मे पासून कामगारांनी मोठ्या प्रमाणात संप व निदर्शने केली होती. त्यावेळेस सर्व कामगारांची मागणी ‘८-८-८’ नियमाबाबत होती. त्या काळात झालेल्या आंदोलनामुळे कामगारांना जगभरात ओळख मिळाली.

१ मे रोजीच का साजरा केला जातो कामगार दिन?

सन १८८९ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांनी निर्णय घेतला कि, दरवर्षी १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जाईल. तसेच हा दिवस कामगारांचा सन्मान आणि अधिकारांच्या स्मरणार्थ ओळखला जाईल.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

भारतात पहिल्यांदा कधी साजरा झाला कामगार दिन?

आपल्या देशात पहिल्यांदा १९२३ मध्ये चेन्नई येथे कामगार दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून १ मे हा दिवस कामगारांच्या संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.

Web Title: International labour day 2026 history and significance 8 hour rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • hard work
  • labour law

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.