Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!

KVIC Recruitment 2026: खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), मुंबई यांच्या आस्थापनेवर यंग प्रोफेशनल्स, सल्लागार आणि ज्येष्ठ सल्लागार पदांच्या ५० रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 12:53 PM
KVIC RECRUITMENT

KVIC RECRUITMENT

Follow Us
Follow Us:

KVIC Recruitment 2026: खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), केंद्रीय कार्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मोहिमेद्वारे ‘यंग प्रोफेशनल्स’, ‘सल्लागार’ आणि ‘ज्येष्ठ सल्लागार’ या पदांच्या एकूण ५० जागा भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील आणि पात्रता:

यंग प्रोफेशनल्स (२० जागा): लेखा/ऑडिट, एचआर आणि प्रशासन, खादी, कायदा, विपणन, डिझाईन आणि ड्रॅगिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि प्रसिद्धी या विभागांतर्गत ही पदे भरली जातील. यासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक असून उमेदवाराचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी २७ वर्षांपेक्षा कमी असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५,००० ते ३०,००० रुपये वेतन आणि प्रवास भत्ता दिला जाईल.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

सल्लागार (१५ जागा): केवळ सरकारी विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले, किमान १५ वर्षांचा अनुभव असलेले अधिकारी यासाठी पात्र आहेत. उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ज्येष्ठ सल्लागार (१५ जागा): लेखा, खादी कच्चा माल, प्रशासन, कायदा, विपणन आणि तंत्रज्ञान या विभागांसाठी ही पदे आहेत. यासाठी संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव व पदव्युत्तर पदवी आवश्यक असून उमेदवाराचे वय ३९ वर्षांपेक्षा कमी असावे. ज्येष्ठ सल्लागारांना दरमहा ३०,००० ते ४०,००० रुपये वेतन मिळेल.

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख:

सदर पदे पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून, सुरुवातीला १ वर्षासाठी करार केला जाईल, जो कामगिरीच्या आधारावर पुढे वाढविला जाऊ शकतो. अर्ज फक्‍त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून, यासाठी उमेदवारांनी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकृत www.kvic.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतील सर्व अटी व पात्रता काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Web Title: Kvic recruitment 2026 young professionals consultant bharti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!
1

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
2

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
3

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
4

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.