Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज कराल अर्ज तर राहाल फायद्यात! शेवटची संधी; IPPB ने आणली बंपर भरती

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत ग्रामीण डाक सेवकांसाठी ३४८ एक्झिक्युटिव्ह पदांची भरती सुरू असून अर्ज करण्याची आज (२९ ऑक्टोबर) शेवटची संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 29, 2025 | 01:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड ने ग्रामीण डाक सेवकांसाठी एक सुवर्णसंधी आणली होती. या भरतीच्या अंतर्गत एकूण 348 पदे भरण्यात येणार होते. या भरती संदर्भात सगळ्यात चांगली बाब म्हणजे ही भरती संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली होती. देशभरातील 348 गरजू उमेदवारांना या नोकरीचा लाभ घेता येणार होता. मुळात, त्या भरतीला सुरुवात नऊ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. जर तुम्ही अद्याप अर्ज केले नाही तर टेन्शन घेऊ नका! कारण वेळ अजून संपली नाही, पण लवकरच संपणार आहे आणि आजच संपेल. 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

IPPB GDS Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३४८ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

अर्ज ऑनलाईन स्वरूपात करण्याचे निश्चित करण्यात आले असून अर्ज करण्यासाठी ipPB च्या www.ippbonline.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा सगळे अटी शर्ती तपासून घेण्यात यावे.

सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये निश्चित करण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांना या अर्ज शुल्काची भरपाई करणे आवश्यक आहे त्याशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाही. मुळात, ही भरती एक्झिक्युटिव्ह पदासाठी असल्यामुळे अर्ज करता उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी किमान 20 वर्षे आयु निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त 35 वर्षे आईव असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

जाहीर करण्यात आलेला आदेश सूचनेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30000 इतका एकत्रित वेतन मिळेल. प्रमोशन उमेदवाराच्या कामगिरीवर आधारित असेल तर पगाराव्यतिरिक्त कोणताही भत्ता त्याला मिळणार नाही.

निवड प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे: शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा गरज असल्यास, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी. या सर्व टप्प्यांना पात्र करत उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्‍ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्‍वाची असलेली गरज दर्शवली

अशाप्रकारे करता येईल अर्ज 

  • अधिकृत संकेतस्थळ www.ippbonline.com ला भेट द्या.
  • “Careers” विभागात जाऊन “Engagement of GDS to IPPB as Executive – Advt. No. IPPB/CO/HR/RECT./2025-26/03” या लिंकवर क्लिक करा.
  • वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करा.
  • अर्ज फॉर्म नीट भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ₹750/- शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.

ही भरती ग्रामीण डाक सेवकांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी आहे.

Web Title: Last date of bumper recruitment for gds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 01:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.