Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LIC मध्ये अप्रेन्टिस पदासाठी करा अर्ज! 192 जागा रिक्त, ‘या’ तारखेपर्यंत विंडो ओपन

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये अप्रेंटीस पदांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पदवीधर उमेदवारांना या भरतीतून करिअरची नवी दिशा मिळू शकते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 02, 2025 | 02:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

LIC ने नवीन भरतीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. या भरतीच्या माध्यमातून १९२ जागा रिक्त आहेत त्या भरण्यात येणार आहेत. २ सप्टेंबरपासून या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जात असून शेवटची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. या भरतीमध्ये इच्छुक असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा.

Government Job: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची उत्तम संधी, लाखात पगार, कसे कराल अर्ज?

या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. General / OBC उमेदवारांसाठी ९४४ रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. SC / ST / Female प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ७०८ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४७२ रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शैक्षणिक आणि वयोमर्यादे संदर्भात निकष पात्र करावे लागणार आहेत. किमान २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २५ वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदरांना अर्ज शुल्कात काही प्रमाणात घट देण्यात येईल. शैक्षणिक अटी पाहिल्या, तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे. लेखी परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी तसेच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती होणार आहे.

SBI PO Result 2025: एसबीआय पीओ प्रिलिम्सचा निकाल लवकरच होणार जाहीर, एका क्लिकमध्ये मिळवा तपशील

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • सर्वप्रथम NATS पोर्टलवर (nats.education.gov.in) नोंदणी करा.
  • नोंदणीनंतर LICHFL चे Apprenticeship Advertisement NATS Student Portal वर पाहा.
  • अर्ज केल्यानंतर उमेदवारांना BFSI SSC ([info@bfsissc.com](mailto:info@bfsissc.com)) कडून ई-मेल येईल. त्यात तुम्हाला:  प्रशिक्षणासाठी जिल्ह्याची निवड करावी लागेल
    अर्ज फी भरावी लागेल
  • अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.

Web Title: Lic recruitment in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • LIC

संबंधित बातम्या

LIC Dividend: एलआयसीने सरकारला दिला लाभांश, तिजोरीत आले 7,324 कोटी रक्कम
1

LIC Dividend: एलआयसीने सरकारला दिला लाभांश, तिजोरीत आले 7,324 कोटी रक्कम

LIC मध्ये भरतीची संधी! आजच करा अर्ज, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घ्या
2

LIC मध्ये भरतीची संधी! आजच करा अर्ज, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घ्या

सरकार LIC मधील हिस्सा विकून १७,००० कोटी रुपये उभारणार, शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
3

सरकार LIC मधील हिस्सा विकून १७,००० कोटी रुपये उभारणार, शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

LIC ने लाँच केली धमाकेदार योजना…महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रूपये, कसे घ्या जाणून
4

LIC ने लाँच केली धमाकेदार योजना…महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रूपये, कसे घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.