सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या ईच्छुकांसाठी मोठी बातमी. ऑइल इंडिया लिमिटेडने १०० हुन अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये एकूण 102 पदांचा समावेश आहे. यामध्ये अधिक अभियंताची 3 पदे, वरिष्ठ अधिकाऱ्याची 97 पदे, गोपनीय सचिवाची 1 पदे आणि हिंदी अधिकाऱ्याची 1 पदे समाविष्ट आहेत. इच्छुक उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पात्रता काय?
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांकडे अभियांत्रिकी, वित्त, मानव संसाधन, आयटी, कायदा किंवा भूगर्भशास्त्र या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.काही पदांसाठी, आयसीएआय, आयसीएसआय, एमबीए किंवा पीजीडीएम सारखी व्यावसायिक पदवी अनिवार्य आहे.
वयोमर्यादा काय?
अर्ज शुल्क किती?
अर्ज शुल्क श्रेणीनुसार बदलते. सामान्य आणि ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अधिक जीएसटी शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईडब्ल्यूएस आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.
पगार किती?
निवड प्रक्रिया काय?
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात असेल. प्रथम, उमेदवारांना संगणक-आधारित चाचणी (CBT) द्यावी लागेल आणि यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीवर आधारित असेल.
कशी असणार निवड प्रक्रिया?
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात असेल. प्रथम, उमेदवारांना संगणक-आधारित चाचणी (CBT) द्यावी लागेल आणि यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीवर आधारित असेल.
का करावी ही नौकरी ?
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र उमेदवारांनी तातडीने या जागांसाठी अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत. विशेष म्हणजे पगार देखील चांगला मिळणार आहे. विविध पदांसाठी लाखाच्या पुढे पगार मिळणार असल्यामं युवकांना ही मोठी संधी मिळणार आहे.
लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!