Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra SSC Board Result 2026: दहावीचा निकाल लागला! मुलींनी पुन्हा मारली बाजी

SSC Result 2026: विद्यार्थ्यांची धाकधूक आता अखेर संपणार आहे. अवघ्या काही मिनिटांत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 12:07 PM
Maharashtra SSC Board Result 2026 State Records 92.09 percent Pass Percentage Konkan Tops the List

Maharashtra SSC Board Result 2026 State Records 92.09 percent Pass Percentage Konkan Tops the List

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल 92.09 टक्के लागला
  • यंदा निकालात 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
  • कोकण विभागाने 97.62 टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
  • छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41 टक्के लागला आहे.
Maharashtra SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. कारण आज 8 मे रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने जाहीर केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. येत्या काही तासांमध्ये ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 7 मे रोजी सायंकाळी बोर्डाकडून निकालाबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता विद्यार्थ्यांची भिती आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत प्रशिक्षण! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

आज दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आणि अन्य वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकणार आहेत. या निकालात विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे गुण दिसणार आहेत. काही दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेतून त्यांची गुणपत्रिका दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

बारावीप्रमाणे SSC चा निकालही 2 टक्क्यांनी घसरला

बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे की, राज्यात दहावीचा निकाल 92.09 टक्के इतका लागला आहे. म्हणजेच 12 वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील 2 टक्क्यांनी घसरला आहे. दहावीच्या निकालात कोकण विभागाने सर्वात अव्वल कामगिरी केली आहे. यंदा कोकण विभागाचा 97.62 टक्के लागला आहे. तर छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल 88.41 टक्के लागला आहे. तसेच पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक आहे. येत्या काही वेळातच विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थी https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

Sardar Vallabhbhai Patel salary : देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार पटेल यांना किती पगार मिळायचा? आकडा वाचून थक्क व्हाल!

या संकेतस्थळांवर पाहा दहावीचा निकाल

  • https://sscresult.mahahsscboard.in/
  • https://results.targetpublications.org/
  • https://results.digilocker.gov.in
  • https://mahahsscboard.in
  • https://results.navneet.com

निकाल पाहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी वरीलपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या
  • संकेतस्थळ सुरु झाल्यानंतर स्क्रीनवर दिसणऱ्या रकान्यात दहावीचा सीट नंबर आणि तुमच्या आईच्या नावाचे पहिले नाव इंग्रजीत लिहा.
  • आता व्ह्यु रिझल्टवर क्लिक कर.
  • तुमच्यासमोर निकाल ओपन होईल.

Web Title: Maharashtra ssc board result 2026 state records 9209 percent pass percentage konkan tops the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • 10th Board Exam
  • SSC Board
  • SSC Result

संबंधित बातम्या

SSC Result : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता! कसं करायचं चेक? जाणून घ्या
1

SSC Result : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता! कसं करायचं चेक? जाणून घ्या

Maharashtra SSC Result 2026:दहावीचा निकाल ‘या’ दिवशी? निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट आणि सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर..
2

Maharashtra SSC Result 2026:दहावीचा निकाल ‘या’ दिवशी? निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट आणि सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.