माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाचा निकाल हाती आला आहे. यामध्ये माढा विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज (13 मे 2025) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुठे आणि कसा पाहू शकता…
उद्या १३ मे २०२५ ला दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकाला आधी महाराष्ट्र बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय…
दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली आणि मार्च पर्यंत संपली. आता सगळ्यांना निकालाची आतुरता आहे. विद्यार्थ्यांची आणि पालकांची धडधड वाढली आहे. निकालाला घेऊन महत्वाची उपडेट समोर आली आहे.
राज्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. पण यांचा निकाल कधी लागणार आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आहे. याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. 'या' तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु शिक्षण मंडळाच्या चौकशीनंतर प्रत्यक्ष पेपरफुटीचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
जनरल ड्युटी पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२५ महिन्यात या नियुक्ती संदर्भात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षे संदर्भात प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे.
सामूहिक कॉपीचे प्रकरण आढळल्यास प्रकरणा संबंधित असणाऱ्या शिक्षकाला बडतर्फ केले जाईल. तसेच असे अनेक निर्णय आजच्या मंत्री मंडळात घेण्यात आले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्रीमंडळही उपस्थित होते.
12 वीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण विभागाच्या उपयुक्तांची नियुक्ती केली आहे.
विद्यार्थ्यांना फटका बसण्याच्या या गोष्टींना आळा घालण्यासाठी मंडळाने मोबाईल ॲप तयार केले असून, ज्याद्वारे या दोन्ही परीक्षा तसेच त्यांच्या निकालाची माहिती विद्यार्थी-पालकांना ॲपवर पाहता येईल. रा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, मुंबई (Mumbai), लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण, अमरावती आणि नाशिक या नऊ मंडळातर्फे दहावी (SSC) बारावीची पुरवणी परीक्षा (Exam) होणार…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा…