Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minister Dadaji Bhuse : कॉपीमुक्त अभियानाला तडा? 107 परीक्षा केंद्रांना लावले कुलूप; पारदर्शकता होणार आणखीन मजबूत

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education मार्फत सुरू असलेल्या बोर्ड परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान अधिक कडक करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2026 | 03:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. राज्यभरात परीक्षेचे वातावरण आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दहावी तसेच बारावी बोर्ड परीक्षा राबवण्यात येत आहेत. अशामध्ये एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यभरातील एकूण १०७ परीक्षा केंद्रांना कुलूप लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. तसेच राज्यभरातील इतर सर्व परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षेदरम्यान पारदर्शकता टिकून राहील व अजून नव्याने मजबूत होऊन आपल्या समोर येईल.

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील आमदार काशिनाथ दाते यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यासंबंधित अभ्यास करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ झाली आहे, कारण चक्क राज्यातील 107 परीक्षा केंद्रांना बंद करण्याचा महत्वाची घोषणा देण्यात आली आहे तसेच राज्यभरात प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात येतील, जेणेकरून कॉपी या प्रकाराला मुळापासून बंद करता येईल.

राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असताना राज्यातील एका परीक्षा केंद्रावर चक्क सामूहिक कॉपी निदर्शनास आली. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईदेखील करण्यात आली. असे अनेक कॉपीचे प्रकरण समोर येत असताना, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यासंबंधित कठोर पाऊले उचलत राज्यात परीक्षा केंद्रावर पारदर्शकता कशी ठेवता येईल? यावर जोर दिले असल्याचे दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित 

यंदाच्या वर्षात एकूण १६,१४,९८७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत. राज्यभरातील एकूण ५,१११ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होत्या. २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीदरम्यान परीक्षा घेण्यात येत आहे. तर एकूण १,५२,८६२ विद्यार्थी यंदा बारावीच्या परीक्षेसाठी पात्र आहेत. राज्यभरातील एकूण ३,३८७ परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार!

Web Title: Minister dadaji bhuse announced the ban on 107 examination centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.