Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती

Mumbai Veterinary College Walk-in Interview 2026: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ वैज्ञानिक आणि वैज्ञानिक पदांच्या भरतीसाठी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 11:57 AM
Mumbai Veterinary College

Mumbai Veterinary College

Follow Us
Follow Us:
  • मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ वैज्ञानिक आणि वैज्ञानिक पदांसाठी भरती
  • आकर्षक वेतनासह कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार जागा
  • थेट मुलाखतीद्वारे भरल्या जाणार या जागा
Mumbai Veterinary College Walk-in Interview 2026: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे ‘AICRP on Post Harvest Engineering & Technology’ या आयसीएआर (ICAR) प्रायोजित प्रकल्पांतर्गत काही तात्पुरत्या पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यूचे (थेट मुलाखत) आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ‘वरिष्ठ वैज्ञानिक’ आणि ‘वैज्ञानिक’ पदांची भरती केली जाणार आहे.

या मुलाखती ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे पार पडणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ठरवून दिलेला अर्ज ‘Appendix-A’ मधील नमूद माहितीसह आणि आपल्या मूळ प्रमाणपत्रांसह तसेच स्व-साक्षांकित झेरॉक्स प्रतींच्या एका सेटसह सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

पदाचा तपशील आणि पात्रता:

वरिष्ठ वैज्ञानिक (पशुवैद्यकीय विज्ञान) – १ जागा: या पदासाठी उमेदवाराकडे पशु उत्पादन तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य किंवा संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात संशोधनाचा ८ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी मूळ वेतनाचा दर ५९,६०० रुपये अधिक महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) दिला जाणार असून, पेमेंट एकत्रित वेतनावर दिले जाईल.

वैज्ञानिक (पशुवैद्यकीय विज्ञान) – २ जागा: या पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयात मास्टर पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी ५७,७०० रुपये मूळ वेतन अधिक डीए आणि एचआरए दिले जाईल.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

कंत्राटी स्वरूपावर भरती

या सर्व जागा पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाच्या असून प्रकल्प असेपर्यंत किंवा प्रकल्पाच्या समाप्तीपर्यंत लागू राहतील. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही. वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार ठरवली जाईल.

Web Title: Mumbai veterinary college walk in interview 2026 scientist posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Job
  • scientific approach

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..
1

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
2

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा
3

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
4

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.