८ प्रमुख शहरांतील २०,००० पेक्षा जास्त नोकरी शोधणाऱ्यांवर आधारित या सर्वेक्षणात, प्रत्येक दोनपैकी जवळपास एका व्यावसायिकाला (४५%) वाटते की स्त्रियांना पुरुषांपेक्षा २०% पेक्षा अधिक वेतनतफावत सहन करावी लागते.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी भारतात अभियंता दिन साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीच्या जगात अनेक बदल झाले आहेत.
भारतीय रेल्वेने खेळाडूंच्या भरतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मान्यता नूतनीकरण न झालेल्या फेडरेशन्सच्या स्पर्धांमधील प्रमाणपत्रेही नोकरी आणि पदोन्नतीसाठी स्वीकारली जातील. जाणून घ्या रेल्वेने नेमके काय बदल केले आहेत.
रेल्वे भरती मंडळ ७ ऑगस्ट २०२५ पासून RRB NTPC परीक्षा घेणार आहे. RRB NTPC अंडरग्रेजुएट परीक्षा २०२५ साठी प्रवेशपत्रे जाहीर होणार आहेत. उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
Russia recruits Indian workers 2025 : इस्रायलनंतर आता रशियानेही भारतीय कामगारांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. रशियाच्या उरल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आंद्रेई बेसेदिन यांनी मोठा खुलासा केला आहे.
Maharashtra Mega Bharti news : तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून, रिक्त पदांसाठी राज्य शासन 'मेगा भरती' करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे.