Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाबार्डमध्ये भरतीची अधिसूचना जाहीर! ‘या’ तारखेपासून सुरु होईल भरती, ‘ही’ आहे शेवटची मुदत

नाबार्डमध्ये ग्रेड A पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान www.nabard.org वर करता येणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 04, 2025 | 02:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • नाबार्डमध्ये भरतीची अधिसूचना जाहीर
  • अर्ज ८ नोव्हेंबर २०२५ पासून भरता येणार
  • उमेदवारांनी www.nabard.org. या संकेतस्थळाला भेट द्या

नाबार्डसारख्या बड्या कंपनीमध्ये सरकारी नोकरी मिळवून काम करण्याचे स्वप्न अनेक जणांनी पाहिले असेल. तुमच्या या स्वप्नांना साकार करत उंच दिशेने झेप घेण्याची वेळ आता आली आहे. नाबार्डने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे तसेच त्यावर अभ्यास करून दिलेल्या वेळेत अर्ज पूर्ण करता येणार आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज ८ नोव्हेंबर २०२५ पासून भरता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे तर उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.nabard.org. या संकेतस्थळाला भेट द्या.

Indian Education : गुरुकुल पद्धत ते हॉस्टेल; शिक्षण संस्थेचा बदलत जाणारा प्रवास 

ग्रेड A पदासाठी ही भरटीओ आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेव्याच्या आहेत. नाबार्डच्या या भरतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील जसे आर्थिक, कृषी, अभियांत्रिकी, HR तसेच राजसभा विभागातील भरती आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी निकष वेगवेगळे निश्चित करण्यात आले आहे. आर्थिक विभागासाठी कृष्ण विभागापेक्षा निकष वेगळे आहेत. चला तर मग त्यावर नजर टाकून घेऊयात.

जर तुम्ही आर्थिक विभागात नोकरी करू इच्छिता तर चारटेड अकाउंटंट पदासाठी भरती निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी उमेदवार पदवीधर हवा तसेच ICAI मेंबर असावा. तसेच उमेदवाराकडे BBA/BMS (Finance/Banking), MBA/PGDM (Finance), Bachelor of Financial & Investment Analysis मध्ये शिक्षण असावे. कम्प्युटर क्षेत्रात काम करू पाहणारे उमेदवार Bachelor’s or Master’s in CS, IT, Electronics, Data Science, ML, AI या विषयांमध्ये शिक्षित असावा.

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर पण अभ्यासक्रमाचे काय? एक सत्र संपले तरी संभ्रम कायम 

उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल कॅटेगरीमधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. तसेच ही संख्या SC/ST/PWBD साठी १५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करताना www.nabard.org. या संकेतस्थळाला भेट द्या.

Web Title: Nabard recruitment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 02:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.