Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nari Shakti Award: तुम्हीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताय? मग ‘नारी शक्ती अवॉर्ड २०२६’ साठी आजच अर्ज करा!

Nari Shakti Awards 2026: देशभरातील महिलांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी 'नारी शक्ती अवॉर्ड' जाहीर. हैदराबादमध्ये होणाऱ्या या सोहळ्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? वाचा सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 11:12 AM
Nari Shakti Award

Nari Shakti Award

Follow Us
Follow Us:

Nari Shakti Awards 2026 : देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘नारी शक्ती अवॉर्ड्स २०२६’ (Nari Shakti Awards 2026) ची अधिकृत घोषणा केली आहे. हा अवॉर्ड देशातील महिलांच्या नेतृत्वाला, त्यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेला आणि सामाजिक योगदानाला राष्ट्रीय ओळख मिळवून देणारा आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाला ‘यूएन विमेन एम्पॉवरमेंट प्रिन्सिपल्स’ (UN Women Empowerment Principles) नुसार धोरणात्मक सहकार्य लाभले आहे. ज्यामुळे  महिलांचा विविध क्षेत्रातला सहभाग, समानता आणि सर्वसमावेशकता वाढण्यास मदत होईल.

जून २०२६ मध्ये हैदराबादमध्ये होणार आयोजन

‘नारी शक्ती अवॉर्ड २०२६’ च्या सोहळ्याचे आयोजन जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात हैदराबाद येथे केले जाईल. हा कार्यक्रम ‘गोढ फाउंडेशन’(Goadh Foundation) च्या सहकार्याने आयोजित केला जाणार असून यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान होणार आहे. या सन्मानामुळे विविध क्षेत्रातील प्रेरणादायी महिलांची ओळख होईल.

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

विविध क्षेत्रांतील महिला करू शकणार अर्ज

या पुरस्कारासाठी देशभरातील महिला अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया आयोजकांच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील क्षेत्रांचा समावेश आहे.

  • व्यवसाय आणि उद्योजकता
  • आरोग्य सेवा
  • शिक्षण आणि सामाजिक कार्य
  • कला आणि संस्कृती
  • ब्युटी आणि वेलनेस
  • पत्रकारिता आणि मीडिया
  • सार्वजनिक जीवन

निवड प्रक्रिया पारदर्शक असेल

या पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बहुस्तरीय ठेवण्यात आली आहे. जेणेकरून ती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. सर्वात प्रथम अर्जदारांची छाननी होईल. त्यानंतर नियुक्त समिती उमेद्वारांचे मुल्यांकन करेल शॉर्टलिस्ट केलेल्या नावाच्या पुनरावलोकनानंतर अंतिम विजेत्यांची निवड केली जाईल.

‘भारत के अनमोल’ उपक्रमाची संकल्पना काय आहे?

‘भारत के अनमोल’ या उपक्रमाची सुरुवात डॉ. मोहम्मद निजामुद्दीन यांनी केली होती. ते सामाजिक विकास आणि तळागाळातील कामांसाठी ओळखले जातात. त्यांनी शिक्षण, समानता आणि वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. विविध क्षेत्रात महिलांना पुढे आणण्यासाठी व त्यांच्या कार्यांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?

Web Title: Nari shakti award 2026 hyderabad registration process categories selection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • awarded

संबंधित बातम्या

Filmfare Marathi Awards 2026: मराठी सिनेसृष्टीतील मानाच्या पुरस्कारांचे विजेते जाहीर, ‘या’ चित्रपटाने जिंकले सर्वाधिक ८ पुरस्कार
1

Filmfare Marathi Awards 2026: मराठी सिनेसृष्टीतील मानाच्या पुरस्कारांचे विजेते जाहीर, ‘या’ चित्रपटाने जिंकले सर्वाधिक ८ पुरस्कार

Siddharth Jadhav: फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवचं हटके सेलिब्रेशन; ट्रॉफी बेडवर ठेवली अन्…
2

Siddharth Jadhav: फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवचं हटके सेलिब्रेशन; ट्रॉफी बेडवर ठेवली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.