Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kotwal Recruitment 2026: नाशिकमध्ये कोतवाल पदांच्या १५ जागांसाठी भरती जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू

Nashik Kotwal Recruitment 2026: नाशिक उपविभागांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या १५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 03, 2026 | 03:08 PM
kotwal

kotwal

Follow Us
Follow Us:

Nashik Kotwal Recruitment 2026:  नाशिक उपविभागांतर्गत नाशिक तालुक्यातील सजेतील महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शासनाच्या विशेष मान्यतेनुसार नाशिक तालुक्यातील ३१ ऑगस्ट २०२६ अखेर रिक्त असलेली १५ पदे या भरती मोहिमेतून भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना https://nashik.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत देखील १७ ऑक्टोबर २०२६ हीच आहे.

वयोमर्यादा आणि मानधन

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ ते ४० वयोगटाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक अर्हता किमान चौथी पास असणे अनिवार्य असून, अर्जदार संबंधित सजेतील (गावातील) स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या महसूल सेवकांना (कोतवाल) शासन निर्णयानुसार दरमहा १५,००० रुपयांचे मानधन दिले जाईल. ही परीक्षा ५० बहुपर्यायी प्रश्नांची आणि एकूण १०० गुणांची असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत किमान ४० गुण मिळवणे उमेदवारांसाठी बंधनकारक राहील.

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

अर्ज शुल्क

खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ६०० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले असून, हे शुल्क नेटबँकिंग, डेबिट/क्रेडीट कार्ड किंवा यूपीआय (गुगल पे, फोन पे) द्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर दिलेली सविस्तर माहिती आणि अटी काळजीपूर्वक वाचून घ्यावीत, कारण इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रियेतील पुढील सर्व अद्यतनांसाठी उमेदवारांनी केवळृत अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे.

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Web Title: Nashik kotwal recruitment 2026 mahasul sevak recruitment sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • job news

संबंधित बातम्या

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!
1

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध उच्च पदांसाठी भरती जाहीर; आजच करा अर्ज!

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार
2

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार
3

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..
4

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.