Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM Nagpur Recruitment 2026: IIM नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर; २० नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (IIM Nagpur) ने 'ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – रेग्युलर (UR)' पदासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत IIM नागपूरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 12:05 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • IIM नागपूरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
  • ‘या’ पदासाठी भरती जाहीर
  • या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कधीपर्यंत आहे?
IIM Nagpur Recruitment 2026: भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (IIM Nagpur) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संस्थेने ‘ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – रेग्युलर (UR)’ पदासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागात उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

उमेदवाराकडे किमान पदवी असणे आवश्यक आहे, तर पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. प्लेसमेंट, माजी विद्यार्थी संबंध, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. आयआयएम, आयआयटी, एनआयटी किंवा इतर नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलेल्या अनुभवास विशेष प्राधान्य मिळेल. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, कॅव्हा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे प्रात्यक्षिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनुसार ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार आणि मिळणाऱ्या सुविधा:

निवड झालेल्या उमेदवारास ७ व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार आणि संस्थेच्या निकषांनुसार योग्य वेतन श्रेणीत नियमित नियुक्ती दिली जाईल. सुरुवातीला २ वर्षांचा प्रोबेशन (प्रशिक्षण) काळ असेल. तसेच संस्थेच्या धोरणानुसार इतर भत्ते आणि उपलब्धतेनुसार राहण्याची सोय देखील मिळू शकते.

NEET UG News: नीट परीक्षा वर्षातून दोनदा होणार? नंदन नीलेकणी यांच्या टास्क फोर्ससमोर आले ‘हे’ महत्त्वाचे प्रस्ताव

अर्ज कसा करावा?

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी IIM नागपूरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फक्त ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज अधिकृत पोर्टलवर जाऊन सादर करावा. अधिक माहितीसाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

💡

Frequently Asked Questions

  • Que: IIM नागपूरमधील ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी कोण अर्ज करू शकते?

    Ans: किमान पदवीधर (पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांना प्राधान्य) असलेले आणि प्लेसमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • Que: या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कधीपर्यंत आहे?

    Ans: IIM नागपूरच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

  • Que: अर्ज कसा करावा लागेल?

    Ans: ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी IIM नागपूरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फक्त ऑनलाइन माध्यमातूनच आपला अर्ज सादर करायचा आहे.

Web Title: Iim nagpur junior executive recruitment 2026 online apply sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • High salary Job
  • Job
  • job news

संबंधित बातम्या

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज
1

AICTE Fellowship 2026: इंजिनिअरिंग शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता दरमहा मिळणार १ लाख रुपये फेलोशिप; असा करा अर्ज

Cats employees: डेस्कवर बसण्यापूर्वी मांजरी करतात स्वागत! जपानमधील ‘या’ अनोख्या कंपनीत पाळीव प्राणीच आहेत फुल-टाइम कर्मचारी
2

Cats employees: डेस्कवर बसण्यापूर्वी मांजरी करतात स्वागत! जपानमधील ‘या’ अनोख्या कंपनीत पाळीव प्राणीच आहेत फुल-टाइम कर्मचारी

Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!
3

Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!
4

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.