Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET 2025 परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर; NMC ने विद्यार्थ्यांना दिली सूचना

NMC ने NEET 2025 साठी अद्ययावत अभ्यासक्रम जाहीर केला असून, इच्छुक उमेदवारांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर आधारित अभ्यासक्रम nmc.org.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 17, 2024 | 06:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC)ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) २०२५ या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी दिली आहे. एकंदरीत, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) २०२५ साठी पाठयक्रम जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या पाठयक्रमाचा आढावा घेता येणार आहे. पाठयक्रम ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या पाठयक्रमाचा आढावा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी NMC च्या nmc.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. हा पाठयक्रम २०२५ साठी असून इच्छुक उमेदवारांनी त्याचा अभ्यास करावा.

SBI ने क्लार्क पदासाठी केली भरतीला सुरुवात; अधिसूचना करण्यात आली जाहीर

NEET 2025 Syllabus: अशा प्रकारे NEET २०२५ चा अभ्यासक्रम करता येणार डाउनलोड

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्याची किंवा करिअर करू पाहण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम डाउनलोड करता येईल. खाली दिलेल्या सूचना पाळून सिलेबस डाउनलोड करा:

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nmc.org.in वर जावे.
  • उपलब्ध सिलेबस लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक PDF फाईल उघडेल.
  • सिलेबस व्यवस्थित पहा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी फाईल सुरक्षित ठेवा.

या संदर्भात NMC ने एक नोटीस जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये एक महत्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये सांगितले गेले आहे कि “सर्व हितधारक, विशेषत: इच्छुक उमेदवारांना कळवण्यात येते की नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने NEET (UG)-2025 साठीचा अभ्यासक्रम अंतिम केला आहे.”

आयोगाने सांगितले, “हा अभ्यासक्रम सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी NMCच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. सर्व हितधारकांना सल्ला देण्यात येतो की NEET (UG)-2025 साठी अद्ययावत अभ्यासक्रम पाहून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या NEET (UG) परीक्षेची तयारी आणि अभ्यास साहित्य तयार करावे.”

हे आहेत अभ्यासक्रमामधील मुख्य विषय

भौतिकशास्त्र (Physics): महत्त्वाचे घटक: मापन आणि गणना, गतीशास्त्र, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, गुरुत्वाकर्षण, स्थायुरचना व द्रवरूप गुणधर्म, थर्मोडायनॅमिक्स, दोलन आणि तरंग, विद्युतधारा आणि चुंबकीय प्रभाव, आदी.

रसायनशास्त्र (Chemistry): विभाग: सेंद्रिय (Organic), असेंद्रिय (Inorganic) आणि भौतिक (Physical) रसायनशास्त्र.
भर: रासायनिक अभिक्रिया आणि संयुगे.

NIACL मध्ये ५०० जागा रिक्त; असिस्टंट्च्या पदासाठी होणार उमेदवारांची नियुक्ती

जीवशास्त्र (Biology): घटक: जनुकशास्त्र (Genetics), पर्यावरणशास्त्र, पेशींची रचना, वनस्पती व प्राणी शारीरशास्त्र, जैवतंत्रज्ञान, इत्यादी.

अभ्यासक्रम अद्यतनित केला गेला आहे, त्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी योग्य अभ्यास साहित्य निवडणे गरजेचे आहे. परीक्षेसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अभ्यास करताना NEET 2025 च्या नवीन अभ्यासक्रमाचा आधार घ्या.

Web Title: Neet 2025 exam syllabus announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • NEET Exam

संबंधित बातम्या

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET
1

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज
2

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज

मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! JEE-NEET साठी मोफत प्रशिक्षण
3

मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! JEE-NEET साठी मोफत प्रशिक्षण

NEET मध्ये कमी गुण पडल्याने संतप्त मुख्याधापक वडिलांकडून मुलीची हत्या; सांगलीतील हृदयद्रावक घटना
4

NEET मध्ये कमी गुण पडल्याने संतप्त मुख्याधापक वडिलांकडून मुलीची हत्या; सांगलीतील हृदयद्रावक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.