Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET 2026 Reforms: NEET परीक्षा आता अभ्यासक्रमानुसार वेगळी होणार? स्वतंत्र परीक्षेबाबत संसदीय समितीचा मोठा सल्ला काय?

Multi Phase NEET Exam : नीट (NEET) परीक्षेत मोठ्या सुधारणांची शक्यता! विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी MBBS, AYUSH आणि नर्सिंगसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याचा संसदीय समितीचा सल्ला. एनटीएने (NTA) दर्शवली असहमती; सविस्तर वृत्त वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 02, 2026 | 12:40 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

Multi Phase NEET Exam नीट (NEET) परीक्षेतील सुधारणा आणि ‘री-नीट २०२६’ च्या पुनरावलोकनासाठी आज संसदीय समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण सल्ले देण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच परीक्षेमध्ये बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी समितीने MBBS, AYUSH आणि नर्सिंग या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात याव्यात, असा सल्ला दिला आहे.

परंतु, NTA ने या प्रस्तावावर असहमती दर्शवली आहे. सध्या या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश नीटच्या गुणांवरच (NEET Score) आधारित असल्याने स्वतंत्र परीक्षा घेणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही, असे एनटीएने म्हटले आहे.

‘NEET’ परीक्षा अनेक टप्प्यांत होणार का?

संसदीय समितीने आणखी एक महत्त्वाचा सल्ला देताना म्हटले आहे कि, संपूर्ण देशात एकाच दिवशी नीट परीक्षा आयोजित केल्यामुळे प्रशासकीय आणि लॉजिस्टिक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. अशा परिस्थितीत, भविष्यात राज्यांच्या गरजेनुसार अनेक टप्प्यांत परीक्षा घेण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. परंतु, यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या

बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?

बैठकीदरम्यान भविष्यात नीट परीक्षा कॉम्प्युटर आधारित परीक्षा म्हणजेच CBT (Computer Based Test) करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. संसदीय समितीने स्पष्ट केले की, असा निर्णय तेव्हाच घेतला जावा, जेव्हा संपूर्ण देशात मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा (Digital Infrastructure) तयार होईल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे तांत्रिक कारणांमुळे नुकसान होणार नाही.

Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?

काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीसमोर एनटीएचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह, उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी आणि इस्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी सादरीकरण केले. या बैठकीत परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थीस्नेही बनवण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Web Title: Neet 2026 reform parliamentary committee separate exams mbbs ayush nursing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • NEET
  • NEET Exam
  • Parliament News
  • Union Cabinet Meeting

संबंधित बातम्या

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!
1

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.