Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak : नीट पेपर फुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? सीबीआयच्या रडारवर ‘बिहार मॉड्युल’; काय आहे नवीन अपडेट?

NEET Paper Leak 2026 : नीट यूजी २०२६ पेपर फुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई. बिहार मॉड्युल, सायबर पथकाचा तपास आणि टेलिग्रामवरील मेसेजेसद्वारे मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू. वाचा सविस्तर अपडेट.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 11:37 AM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)  नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द केल्याबद्दल देशभर खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता केंद्रिय अन्वेषण विभाग (CBI) कडे सोपवण्यात आला असून सीबीआयने आपली सर्व पथके सक्रिय केली आहेत. तसेच ज्या ठिकाणी पेपर फुटल्याचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तपास यंत्रणा शोध घेत आहे.

राज्य पोलिसांशी समन्वय

सीबीआय सातत्याने राज्य पोलीस यंत्रणाच्या संपर्कात असल्याने आतापर्यंत झालेला तपास आणि अटक करण्यात आलेले आरोपी यांची सीबीआयला माहिती सहज मिळवता येईल. आतापर्यंत विविध राज्यातून अनेक संशियितांना ताब्यात घेण्यात आले असून सीबीआय अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. हा नेटवर्क किती मोठा आहे ?आणि त्यामागे नेमके कोण आहे ? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

सीबीआय या प्रकरणाकडे सामान्य पेपरफुटी म्हणून नाही तर ‘संघटित गुन्हेगारी’ (Organized Crime) म्हणून पाहत आहे. यामुळे सीबीआयने यापूर्वीच्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेतला आहे. तसेच ‘बिहार मॉड्युल’शी संबंधित जुन्या प्रकरणांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. जेणेकरून यावेळी तोच पॅटर्न वापरला गेला आहे की नवीन टोळी सक्रिय झाली आहे हे स्पष्ट होईल.

सायबर पथकाची महत्त्वाची भूमिका

या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सीबीआयने स्वतंत्र्य पथके तयार केली आहेत. त्यामध्ये सायबर टीमचाही समावेश आहे.

टेलिग्राम मेसेजेसची तपासणी: सायबर टीम टेलीग्रामवरील मेसेजेसची बारकाईने तपासणी करत आहे हे मेसेजेस कोणी पाठवले? कोणत्या अकाउंटवरून पाठवले आणि सर्वात आधी पेपर कुठे शेअर झाला? याचा शोध घेतला जात आहे.

मास्टरमाइंडचा शोध: तसेच या प्रकरणातील मुख्य सुत्रधारापर्यंत (Mastermind) पोहचण्यासाठी डिजिटल पुराव्यांची मदत घेतली जात आहे.

सध्या तपास वेगाने सुरू असून लवकरच या घोटाळ्यातील मुख्य आरोपींना अटक करून त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

NEET UG 2026 Cancelled : नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार?

Web Title: Neet paper leak cbi investigation update bihar module telegram probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • NEET
  • neet paper leak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.