NEET UG 2025 परीक्षेबाबत NTA अलर्ट मोडमध्ये आहे. परीक्षेच्या फक्त तीन दिवस आधी, राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या 120 हून अधिक अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना केल्या आहेत.
NEET पेपर फुटी प्रकरणी CBI ने मोठी कारवाई केली असून, राकेश रंजनचा सहकारी रॉकीला सीबीआयने बिहारच्या नालंदा येथून अटक केली आहे. रॉकीला पाटणा येथील सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले.
NEET पेपर लीक आणि निकालात फेरफार करणाऱ्या दोन आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पैसे देऊन कागदपत्रे मिळवली, अशी कबुली त्याने पोलिस चौकशीत दिली आहे. या प्रकरणात रोज मोठे खुलासे…