Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

NEET Success Story: बिहारच्या प्रणवने सलग ५ वेळा 'नीट'मध्ये अपयश येऊनही जिद्द सोडली नाही. कुरियर बॉयच्या मुलाने सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये कसा मिळवला प्रवेश? वाचा, डोळ्यात पाणी आणणारा प्रेरणादायी प्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 10:34 AM
NEET success story

NEET success story

Follow Us
Follow Us:

NEET Success Story: सध्या अनेक विद्यार्थी पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या तयारीत गुंतले असतील तर काही परीक्षा सोडून देण्याचा विचार करत असतील. जर तुम्हीही हार मानण्याचा विचार करत असाल तर आज बिहारच्या  पूर्णिया जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रणवची गोष्ट नक्की वाचा.

कुरियर कंपनीत कुरियर बॉय म्हणून काम करणारे प्रणवचे वडिल हे घरोघरी जाऊन पार्सल पोहचवण्याचे काम करायचे. या कामात त्यांना प्रतिष्ठा तर नव्हतीच पण जास्त पगार ही नव्हता. तरीही त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला. प्रणवची आई शिक्षिका होती. त्या दोघांच्या तटपुंज्या पगारावर घरचा खर्च जेमतेम चालायचा. मात्र त्यांनी कधीही मुलाच्या शिक्षणात कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांच्या मुलांना शहराच्या सर्वोत्तम शाळेत शिकवले.

OIL Recruitment 2026: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नर्स आणि टेक्निशियन पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी?

आईचे स्वप्न आणि सलग पाच अपयश

शालेय शिक्षणात कमी हुशार असणाऱ्या प्रणवने नंतर आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर व्हायचे ठरवले. पण तेव्हा त्याला अनेकांनी टोमने मारले. अशा परिस्थितीत आईने त्याला खंबीर साथ दिली. पण नीट क्रॅक करण्यासाठी त्याला चक्क पाच वेळा अपयशाला सामोरे जावे लागले. पाचव्या अपयशानंतर जेव्हा त्याने हार मानली. तेव्हा त्याने ‘BMS’ ला प्रवेश घेतला. पण मित्राच्या आग्रहाखातर त्याने स्वत:च्या चुका शोधण्यास सुरवात केली आणि कॉलेजमध्ये असताना त्याने नीटची तयारी पुन्हा सुरू केली. दोन महिन्यात त्याने ४०-५० मॉक टेस्ट दिल्या. चुकांसाठी त्याने वेगळी वही बनवली आणि NCERT’ पुस्तकावर लक्ष केंद्रित केले. अखेर २०२३ मध्ये त्याने उत्कृष्ट गुणांसह यश मिळवले आणि एका सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये स्वत: चा प्रवेश निश्चित केला.

एक प्रामाणिक प्रयत्न आणि यश तुमचेच

प्रणव म्हणतो की, ती पाच अपयश व्यर्थ गेली नाहीत. त्यांनी मला आयुष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करायला शिकवले. जर तुम्ही हार मानण्याचा विचार करत असाल तर थोडा संयम ठेवा. स्वत:ला वेळ द्या आणि आणखी एक प्रामाणिक प्रयत्न करा. यश तुमचेच असेल.

Railway Recruitment: १० वी पास आहात? रेल्वेमध्ये विनापरीक्षा भरती; १६४४ रिक्त पदांसाठी असा करा अर्ज

Web Title: Neet success story pranav bihar courier boy son mbbs admission tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET UG Result

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.