Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 : “एक मंत्री आणि पालक म्हणून मी…” धर्मेंद्र प्रधान यांनी नीटच्या पेपरफुटीवर काय दिला कडक इशारा?

NEET UG 2026 : नीट यूजी २०२६ परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाली असून २१ जून रोजी परीक्षा होणार आहे. पुनर्परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचे अपडेट्स वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 16, 2026 | 10:21 AM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 New Exam Date Announced: वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेद्वारांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) एक महत्त्वाची सूचना दिली आहे. नुकत्याच झालेल्या पेपरफुटीमुळे नीट यूजी २०२६ ची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता एजन्सीने २१ जून २०२६ रोजी नव्याने परीक्षा घेण्याचे सांगितले आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली असून यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, नुकत्याच नीट यूजी २०२६ च्या संदर्भात झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रशासनाला अधिक कड़क पावले उचलण्यास भाग पाडले आहे. पैशांच्या जोरावर कोणताही ‘मनी बॅग’ किंवा ‘परीक्षा माफिया’ पात्र विद्यार्थ्यांची जागा हेरावून घेणार नाही, याची काळजी घेणे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जे कोणी असे धांदली प्रयत्न करतील त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

NEET UG 2026 : थलपथी विजय यांची ‘नीट’ रद्द करण्याची मागणी; मग आता परीक्षा होणार की नाही ?

पुनर्परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

तसेच ते पुढे म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रशासन तांत्रिक आव्हांनावर मात करण्यासाठी समर्थ आहे. एक मंत्री आणि एक जागरूक पालक म्हणून सरकार तुमच्या चिंता समजून घेत आहे, म्हणूनच हे क़डक निर्णय घेण्यात आले आहेत.

पुनर्परीक्षेच्या घोषणेबाबत एनटीएने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या परिक्षेसाठी उमेदवाराकडून कोणतेही आणि नवीन अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा रद्द करणे हा पूर्णपणे सरकारचा निर्णय असल्याने २१ जूनच्या परीक्षेसाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एनटीएने १४ जूनपर्यंत प्रवेशपत्र जारी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या परीक्षाप्रक्रियेत ‘झिरो एरर’ सुनिश्चित करणे एनटीएची जबाबदारी असेल.

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

पुढील वर्षापासून संगणकावर आधारित परीक्षा

शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले की, पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांची परीक्षा संगणकावर आधारित(Computer Based Test) असेल. तसेच परीक्षेची वेळ १५ मिनिटांनी वाढवली जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी आता १५ मिनिटे अधिक मिळतील. आतापर्यंत ही परीक्षा ओएमआर(OMR) शीटवर घेतली जात असल्याने पेपर लीक होण्याची शक्यता अधिक असायची.

Web Title: Neet ug 2026 new exam date june 21 nta no extra fees computer based test update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET exam scam

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.