Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 : थलपथी विजय यांची ‘नीट’ रद्द करण्याची मागणी; मग आता परीक्षा होणार की नाही ?

NEET UG 2026 : नीट यूजी २०२६ परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांची नीट रद्द करण्याची मागणी आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिकेबाबत सविस्तर माहिती घेऊया..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 14, 2026 | 03:03 PM
NEET Paper Leak 2026

NEET Paper Leak 2026

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशासह अनेक राज्यांत पोहचली आहे. या प्रकरणात एकामागून एक पुरावे समोर येत आहेत. गुरूवारी उशीरा रात्री सीबीआयने आरोपींना जयपूरमधील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आहे. दुसरीकडे सुमारे २३ लाख विद्यार्थी नीट परीक्षेच्या नवीन तारखेची वाट पाहत आहेत. यादरम्यन तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी केंद्र सरकारला वैद्यकीय प्रवेशासाठी असणाऱ्या नीट परीक्षा रद्द करण्यबाबत विनंती केली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी संबंधित राज्यांना १२ वीच्या गुणांच्या आधारावर जागा भरण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Re-NEET 2026 परीक्षा कधी? एनटीए अधिकाऱ्यांनी दिले अपडेट

नॅशनल टेस्टिंग एजेन्सी(NTA) कोणत्याही क्षणी आपल्या अधिकृत वेबसाइटवर neet.nta.nic.in यूजी २०२६ परीक्षेची नवीन तारीख (NEET UG New Exam Date 2026) जाहीर करण्याची शक्यता आहे. एनटीएच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेचे नवीन वेळापत्रक येत्या ७ ते १० दिवसांमध्ये जाहीर केले जाऊ शकते. त्यामुळे उमेद्वारांनी आपला अभ्यासक्रम सुरू ठेवावा. तसेच अधिकृत वेबसाइटला अधूनमधून भेट देत रहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

नीट यूजी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’ने (FAIMA) नीट यूजी ‘प्रणालीचे अपयश’(Systemic Failure) असल्याचे सांगितले आहे. तसेच एनटीच्या विरोधात सर्वोंच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेअंतर्गत एनटीएला बदलून न्यायिक देखरेखेखाली नीट यूजी २०२६ ची परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण

नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे आणि पेपरफुटीमुळे पुन्हा एकदा देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. आता विद्यार्थी संघटनांनी एनटीए बरखास्त करण्याची मागणी केली होती. NSUI आणि SFI नंतर आता ABVP चे कार्यकर्तेही एनटीएच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत.

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?

Web Title: Neet ug 2026 new exam date update thalapathy vijay statement cbi investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET exam scam

संबंधित बातम्या

NEET Re Exam Result: नीट विद्यार्थ्यांसाठी मोठी गूड न्यूज! Answer Key मध्ये एक प्रश्न ‘ड्रॉप’, सर्व उमेदवारांना मिळणार बोनस गुण
1

NEET Re Exam Result: नीट विद्यार्थ्यांसाठी मोठी गूड न्यूज! Answer Key मध्ये एक प्रश्न ‘ड्रॉप’, सर्व उमेदवारांना मिळणार बोनस गुण

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग
2

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

Re-NEET UG 2026: नीट फेरपरीक्षेची Answer Key याच आठवड्यात होणार जाहीर; ‘या’ अधिकृत वेबसाइटवर आन्सर की पहा एका क्लिकवर..
3

Re-NEET UG 2026: नीट फेरपरीक्षेची Answer Key याच आठवड्यात होणार जाहीर; ‘या’ अधिकृत वेबसाइटवर आन्सर की पहा एका क्लिकवर..

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न
4

परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.