Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांसाठी भरती; 2 लाखांपेक्षा अधिक मिळेल पगार

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 07, 2024 | 05:45 AM
नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांसाठी भरती; 2 लाखांपेक्षा अधिक मिळेल पगार

नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांसाठी भरती; 2 लाखांपेक्षा अधिक मिळेल पगार

Follow Us
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहायक व्यवस्थापक, कंपनी सचिव, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उप. महाव्यवस्थापक (एचआर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 16 जागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.

संस्था – नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सहायक व्यवस्थापक, कंपनी सचिव, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, उप. महाव्यवस्थापक (एचआर)
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – महापारेषणमध्ये वीजतंत्री पदांसाठी मोठी भरती; ‘ही’ असेल अर्जासाठी शेवटची मुदत!

वयोमर्यादा
1. कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक – 50 वर्षे
2. मुख्य व्यवस्थापक – 48 वर्षे
3. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 25 वर्षे
4. सहायक व्यवस्थापक – 38 वर्षे
5. कंपनी सचिव – 40 वर्षे
अर्ज फी – 500 रुपये

एकूण रिक्त जागा
कार्यकारी संचालक – 01
महाव्यवस्थापक – 01
उप. महाव्यवस्थापक – 01
मुख्य व्यवस्थापक – 02
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 06
सहायक व्यवस्थापक – 01
कंपनी सचिव – 01
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 02
उप. महाव्यवस्थापक (एचआर) – 01

किती मिळणार पगार
– कार्यकारी संचालक – 2,46,840 रुपये प्रति महिना
– महाव्यवस्थापक – 2,06,800 रुपये प्रति महिना
– उप. महाव्यवस्थापक – 1,86,120 रुपये प्रति महिना
– मुख्य व्यवस्थापक – 1,65,440 रुपये प्रति महिना
– व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Stipend – Rs.27,000 रुपये प्रति महिना
– सहायक व्यवस्थापक – 82,720 रुपये प्रति महिना
– कंपनी सचिव – 103400 रुपये प्रति महिना
– व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Stipend – 30,000 रुपये प्रति महिना
– उप. महाव्यवस्थापक (एचआर) – 1,86,120 रुपये प्रति महिना

कसा कराल अर्ज

नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी निघालेल्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जाहिरातीत सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://www.nhdc.org.in/upload/NHDCHRRE243_Advt_Date_10-08-2024.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://nhdc.org.in/PostApply.aspx

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.nhdc.org.in/ ला भेट द्या.

Web Title: Nhdc recruitment 2024 for various posts at national handloom development corporation salary will be more than 2 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
1

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.