Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिर्ला कॉलेजच्या वतीने वृक्ष दिंडीचे आयोजन, दिंडीद्वारे कल्याणमध्ये निसर्ग संवर्धन जनजागृती

कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालय राष्ट्रीय वृक्ष मित्र मंडळ कल्याण शाखा, केडीएमसी आणि सेन्चुरी रेयॉन यांच्या संयुक्त विद्यमाने 'वृक्ष दिंडी' चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात कल्याण नगरीतील ८ शाळा आणि २० महाविद्यालयातील सुमारे १६०० विद्यार्थीं ज्यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व इतर विद्यार्थीं सहभागी झाले होते. 

  • By नारायण परब
Updated On: Sep 04, 2024 | 06:32 PM
फोटो सौजन्य- नवराष्ट्र प्रतिनिधी

फोटो सौजन्य- नवराष्ट्र प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : बि. के. बिर्ला महाविद्यालय कल्याण, राष्ट्रीय वृक्ष मित्र मंडळ कल्याण शाखा, केडीएमसी आणि सेन्चुरी रेयॉन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वृक्ष दिंडी’ चे आयोजन करण्यात आले. हि वृक्ष दिंडी इंदिरा नगर – संतोषी माता रोड – सहजानंद चौक – शिवाजी चौक – केडीएमसी अशी काढण्यात आली. या उपक्रमात कल्याण नगरीतील ८ शाळा आणि २० महाविद्यालयातील सुमारे १६०० विद्यार्थीं ज्यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व इतर विद्यार्थीं सहभागी झाले होते.

हे देखील वाचा- विद्यार्थ्यांना मिळणार ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; काम करता शिकण्याची उत्तम संधी

३३ वर्षे अविरत वृक्ष दिंडी

या उपक्रमाची सुरुवात १९९१ पासून कै. रामभाऊ कापसे, कै. सीताराम पै, कै. जे. के. पाठारे आणि डॉ. नरेश चंद्र निर्देशक (बि .के. बिर्ला महाविद्यालय) यांच्या संकल्पनेतून आकारास आली. कल्याण शहरात सुरु झालेलं शहरीकरण आणि निसर्ग याचा समतोल घडवून आणण्यासाठी आणि नागरिकांनी निसर्गाचं उत्तम रित्या संगोपन करण्यासाठी  वृक्ष दिंडी आयोजन केले जाते. या वृक्षदिंडीचे आयोजन गेली ३३ वर्ष कल्याण शहरात बिर्ला महाविद्यालयाकडून अविरत केले जात आहे. आजच्या काळात विशेषत: शहरामध्ये वृक्ष लागवडीची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपल्या शहरातील प्रदुषित वातावरण कमी करता येईल

वृक्षदिंडीचे प्रमुख पाहुणे

बिर्ला महाविद्यालय आणि इतर संस्थांच्या सयुक्त वृक्ष दिंडीत प्रमुख पाहुणे म्हणून घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, एस. एस. देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थी वर्गाने निसर्ग संवर्धन, झाडांची लागवड व त्यांची काळजी, नैसर्गिक उत्पत्ती या प्रकारचे संदेश देणारे फलक तयार केले होते. या फलकांमुळे नागरिंकामध्ये जनजागृती केली गेली. . वातावरणाचा समतोल केवळ झांडांमुळेच राखला जातो त्यामुळे अशा वृक्षदिंडी महत्वाच्या असतात. या वृक्षदिंडीत असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने  युवापिढीलाही निसर्ग संवर्धनाचे महत्व कळते.

हे देखील वाचा- ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर! ११० शिक्षकांचा होणार गौरव

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकश चितलांगे, उपाध्यक्ष सुबोध दवे, बि. के. बिर्ला महाविद्यालयाचे निर्देशक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डॉ. वाडेकर, प्राचार्य, रात्र महाविद्यालय, डॉ. महादेव यादव उप प्राचार्य, डॉ. हरीश दुबे उप प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या वृक्ष दिंडीचे संयोजन डॉ. संदेश जायभाए यांनी केले.

Web Title: Organized tree drive on behalf of birla college nature conservation awareness in welfare through drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 06:32 PM

Topics:  

  • kalyan news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.