Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dimagi Naxal Party’ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये; पंतप्रधानांच्या एका शब्दाने कशी उडाली खळबळ? जाणून घ्या सविस्तर

PM Modi Speech: लाल किल्ल्यावरील भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'दिमागी नक्सली' या शब्दावरून सोशल मीडियावर 'Dimagi Naxal Party' नावाचे पेज कसे व्हायरल झाले? जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 18, 2026 | 10:44 AM
dimagi naxal

dimagi naxal

Follow Us
Follow Us:

PM Modi Speech: १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या एका शब्दाने सोशल मीडियावर मोठी चर्चा घडवून आणली आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले होते की, जंगलात शस्त्रे उचलणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधात देशाला मोठे यश मिळाले आहे, परंतु आता देशात अशा पद्धतीचे ‘दिमागी नक्सली’ (वैचारिक नक्षलवादी) सक्रिय आहेत, जे विचारधारेच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरवण्याचे मार्ग शोधत असतात. अशा लोकांना ओळखून त्यांना वेगळे पाडण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

सोशल मीडियावर ‘दिमागी नक्सल पार्टी’ची चर्चा

पंतप्रधानांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर या नव्या शब्दावरून राजकीय आणि वैचारिक चर्चा सुरू झाली. काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले, तर काही युजर्सनी या शब्दाला उपरोधिक आणि राजकीय व्यंग्याचा भाग बनवले. याच वातावरणाचा फायदा घेत इन्स्टाग्रामवर ‘Dimagi Naxal Party’ नावाचे एक नवीन पेज तयार करण्यात आले. या पेजवर अवघ्या काही तासांतच १.७ लाखांहून अधिक फॉलोअर्स जोडले गेले.

कॉकरोच जनता पार्टीशी तुलना

यापूर्वी सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर जशी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) नावाचे पेज अचानक व्हायरल झाले होते आणि काही दिवसांतच त्याचे कोटींच्या घरात फॉलोअर्स झाले होते, अगदी त्याच धर्तीवर आता पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामुळे ‘दिमागी नक्सल पार्टी’ नावाचे हे पेज वेगाने लोकप्रिय होत आहे.

AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!

पेजची वैशिष्ट्ये आणि अनिश्चितता

स्लोगन: या इन्स्टाग्राम पेजवर ‘Think | Research | Resist’ असा संदेश लिहिला होता.

बायो: यामध्ये संस्थापकाचे नाव ‘A Dimagi Indian’ आणि सह-संस्थापक म्हणून ’56 Inch ka’ असा उल्लेख करण्यात आला होता.

UGC-NET 2026: युजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर चुका; विद्यार्थ्यांनी शिक्षेची किंमत का मोजावी? ABVP चा प्रश्न!

व्हायरल ट्रेंड: इन्स्टाग्रामसोबतच ‘X’ (ट्विटर) आणि फेसबुकवरही या नावाचे विविध हँडल आणि पेज तयार केले जात आहेत. मात्र, हे पेज नक्की कोणी तयार केले आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पंतप्रधानांनी एका विशिष्ट विचारधारेवर टीका करण्यासाठी वापरलेला हा शब्द आता सोशल मीडियावर तरुणांसाठी एक नवीन ट्रेंड, राजकीय व्यंग आणि चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Pm modi dimagi naxal party statement instagram page viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • PM Modi
  • PM Modi Speech

संबंधित बातम्या

Mukesh Khanna on National Anthem: जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा द्या; मुकेश खन्नांच्या वक्तव्याने नवा वाद
1

Mukesh Khanna on National Anthem: जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा द्या; मुकेश खन्नांच्या वक्तव्याने नवा वाद

Free Online Coaching: UPSC, NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकार देणार मोफत ऑनलाइन कोचिंग
2

Free Online Coaching: UPSC, NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकार देणार मोफत ऑनलाइन कोचिंग

Independence Day 2026: लाल किल्ल्यावर ध्वजारोहणावेळी पंतप्रधानांमागे उभ्या असलेल्या कॅप्टन सोनिया सिंग चौहान कोण आहेत?
3

Independence Day 2026: लाल किल्ल्यावर ध्वजारोहणावेळी पंतप्रधानांमागे उभ्या असलेल्या कॅप्टन सोनिया सिंग चौहान कोण आहेत?

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.