पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे ७,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. या कार्यक्रमात त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर घणाघाती टीका केली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कालबाह्य झाल्या आहेत आणि त्यात मूलभूत सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २९ जून रोजी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या १२३ व्या भागात देशवासियांना संबोधित केलं. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दोन ऐतिहासिक कामगिरींबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ओडिशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे एका विशाल जनसभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी ट्रम्प यांचं आमंत्रण का नाकरलं याबाबत खुलासा केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव मुद्दाम राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिल्याचा आरोप केला आहे.
पश्चिम बंगाल सरकारने गुंडांना मोकळं रान दिलं आहे. पोलिस फक्त तमाशा पाहत आहेत. न्यायालयाला प्रत्येक प्रकरणात हस्तक्षेप करावा लागतो, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम ममता बॅनर्जी सरकारवर केला आहे.
गुजरातच्या मातीतून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. आनंदी जीवन जगा, भाकरी खा... नाहीतर माझी गोळी आहेच, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
नरेंद्र मोदी तुम्ही पोकळ भाषणं देणं थांबवा, तुमचं रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरचं का सळसळतं, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी त्यांच्या बिकानेर येथील भाषणानंतर लगावला आहे.
आता माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते त्यांना धूळ चारली आहे. आता मोदी भारताचे सेवक आहेत याचा पाकिस्तानला विसर पडला आहे, अशा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील एलडीएफ आणि यूडीएफवर हल्ला चढवला आणि म्हटले की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे भ्रष्टाचाराच्या इतिहासाचा समानार्थी शब्द आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबईतील बोहरा समाजाच्या 'अल् जामिया-तूस-सैफिया' या संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बोहरा समाजाचे (Bohra Community) कौतुक केले.
'मी वर्तमानपत्रात वाचले होते की सुमारे 600 योजनांना गांधी-नेहरूंची नावे आहेत. मला समजत नाही की त्यांच्या पिढीतील व्यक्ती नेहरू आडनाव ठेवण्यास का घाबरतात?' यात लाज कशाची आहे?', अशा शब्दांत त्यांनी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ केला. विरोधकांनी सभागृहात ‘मोदी-अदानी भाई भाई’(Modi Adani Bhai Bhai) अशा घोषणा दिल्या.
काही लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदींचे कुटुंब आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाही. तर मी माझे आयुष्य…
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. नरेंद्र मोदींनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.