Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची तयारी आता मोफत! नाशिकमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? यासाठी लागणारी तयारी आता मोफत करवण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2025 | 07:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सैन्यदल, नौदल व हवाई दलामध्ये अधिकारी म्हणून भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअर ऑप्शन! फक्त MBBS नाही, ‘हे’ कोर्सेसदेखील ठरतील बेस्ट पर्याय

हे प्रशिक्षण CDS कोर्स क्र. 65 या नावाने ओळखले जाते आणि दि. 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन व प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या CDS परीक्षेची शिस्तबद्ध व व्यावसायिक तयारी करण्याची संधी देते.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी दि. 5 जून 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून CDS-65 कोर्ससाठी अर्ज करून प्रवेशपत्र आणि आवश्यक परिशिष्टे भरून, त्याचे प्रिंटआउट घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करताना उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने UPSC च्या CDS परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा. ही पात्रता अनिवार्य असून, संबंधित पुरावे प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहतेवेळी सादर करावे लागतील.

Arts आणि कॉमर्स विद्यार्थीही बनू शकतात Pilot? नियमांमध्ये करण्यात आले बदल 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी खालील माध्यमांद्वारे संपर्क साधावा:

  • ईमेल: training.pctenashik@gmail.com
  • दूरध्वनी: 0253-2451032
  • व्हॉट्सअ‍ॅप: 9156073306

उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरातीचा आढावा घेण्यात आला आहे.

Web Title: Preparation to become an officer in the indian armed forces is now free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • Indian Armed Forces

संबंधित बातम्या

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
1

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर
2

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना की राजकीय रणधुमाळी? इंडियन आर्मीचाही ‘अशी’ प्रतिक्रिया आली समोर

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद क्षण; ‘INS Kadmatt’ ने केले फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व
3

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद क्षण; ‘INS Kadmatt’ ने केले फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व

ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा
4

ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.