Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

Pune Metro recruitment 2026 : महा-मेट्रो पुणे अंतर्गत वित्त विभागात ५ रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. सीए किंवा आयसीडब्ल्यूए धारकांसाठी १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज करण्याची संधी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 02:46 PM
metro

metro

Follow Us
Follow Us:

Pune Metro Recruitment 2026: पुणे आणि ठाणे येथे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या व्यावसायिक व वित्त (Finance) क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वित्त विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत एकूण ५ रिक्त पदे भरली जाणार असून, यामध्ये उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या उच्च पदस्थ पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत वित्त क्षेत्रातील उप महाव्यवस्थापक-ई३ पदासाठी १ जागा, तर व्यवस्थापक -ई२ / सहाय्यक व्यवस्थापक-ई१ या पदांसाठी एकूण ४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून CA किंवा ICWA ची पदवी असणे आवश्यक असून, SAP किंवा ERP चे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय पदानुसार उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ ते ४५ वर्षे अशी निर्धारित करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी १०० रुपये तर UR आणि OBC उमेदवारांसाठी ४०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १८ सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे.

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय

अर्ज कुठे पाठवायचा

इच्छुक व पात्र उमेदवार हा  महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर – ४४० ०१०. या ठिकाणी अर्ज करू शकतो. या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, वयोमर्यादा, वेतन आणि अटी महा-मेट्रोच्या www.mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Bank Recruitment 2026: खूशखबर! सांगलीच्या एम.डी. पवार बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज!

Web Title: Pune metro recruitment 2026 finance posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • High salary Job
  • pune metro news

संबंधित बातम्या

AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!
1

AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.