
फोटो सौजन्य - Social Media
ही भरती SMGS-II, SMGS-III और SMGS-IV लेव्हलसाठी आहे. या भरतीसाठी अर्जाची अधिकृत विंडो 20 डिसेंबर २०२५ रोजी खुली करण्यात येणार आहे तर ही विंडो ५ जानेवारी २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. पदे पाहिलात तर SMGS-IV साठी एकूण 36 पदे रिक्त आहेत. SMGS-III साठी एकूण 60 पदे रिक्त आहेत तर SMGS-II साठी एकूण 418 उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
किमान २५ वर्षे आयुमर्यादा SMGS-II साठी निश्चित करण्यात आले आहे. तर कमाल ३५ वर्षे आयुमर्यादा आहे. SMGS-III पदासाठी एकूण किमान २८ वर्षे तर कमाल 38 वर्षे आयु निश्चित करण्यात अली आहे. SMGS-IV साठी जास्तीत जास्त 40 आयुमर्यादा निश्चित आहे तर किमान 30 आयुमर्यदा!
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC / ST / दिव्यांग उमेदवारांना एकूण १७५ रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर जनरल / अन्य वर्गासाठी एकूण ८५० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: