भारताच्या स्वातंत्र्याला चिरडून टाकण्यासाठी सुरू केलेली बँक, ज्याचे नाव, ओळखही अनेकदा बदलली, ज्या बँकेद्वारे भारताचे स्वतःचे पैसे भारतीयांविरुद्ध वापरले गेले, ती बँक आज देशातील सर्वात मोठी बँक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्किल बेस्ड ऑफिसरच्या पदांवर भरती काढली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. उम्मीदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.…
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 जूनपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अर्ज कसा करायचा,परीक्षेचा नमुना, शैक्षणिक…
५४ वर्षांपूर्वी, याच बँकेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आवाजाचे अनुकरण करून, देशाला हादरवून टाकणारा एक बँक घोटाळा करण्यात आला होता. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घेऊया...
बँक ऑफ इंडिया SO भरतीला सुरुवात झाली आहे. 23 मार्च 2025 या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. अधिक माहितीसाठी लेख वाचा.
SBI ने मॅनेजर आणि Dy. Manager पदांसाठी ४२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. चार टप्प्यांत निवड होणार आहे.
एसबीआय कार्ड ने संपूर्ण देशात नाविन्यपूर्ण उपाय देणे आणि ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत २ कोटी कार्ड्सचा टप्पा ओलांडला आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) म्युच्यूअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी एसबीआय क्वाँट फंड ही नवीन समभाग गुंतवणूक फंड योजना आणली आहे. ही योजना क्वाँट तत्वावर आधारित गुंतवणूक करणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कॅनरा बँक यासारख्या अनेक बँका वेगवेगळ्या आकाराचे लॉकर प्रदान करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेच्या शताब्दीनिमित्त खास 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे अनावरण केले आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. बॅंकेने विशिष्ट मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे आता कर्जावरील नवीन व्याजाचा दर 9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे देखील जोखमीचे असले तरी शेअर बाजाराइतके नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या फंडांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय)…
बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युको बँक, एचडीएफसी बॅंक या आघाडीच्या बॅंकानी आपल्या कर्जदरात अलीकडेच वाढ केली होती. त्यातच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) देखील आपल्या व्याजदरात वाढ केली…
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत शनिवारी (ता.३) स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश खारा यांच्या एक विधानानंतर हा मुद्दा पुन्हा…
देशातील सार्वजनिक क्षेत्रातही सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) आकडे जाहीर केले आहेत. या तिमाहीत बँकेला तब्बल 17 हजार…
देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने आपल्या एमसीएलआर रेटमध्ये 5 ते 10 आधार अंकांनी वाढ केली आहे. आजपासून अर्थात १५ जुलैपासून…
जागतिक आकडेवारीनुसार, जगभरातील टॉप-२५ बँकांच्या यादीमध्ये आयसीआयसीआय बँक १८ वा क्रमांक तर स्टेट बँक ऑफ इंडिया २१ वे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. अमेरिकेतील जेपी मॉर्गन चेस बँकेने पुन्हा एकदा…
स्टेट बँक ऑफ इंडीयाने आपल्या एमसीएलआरमध्ये १० बेसिस प्वॉइंटची वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेच्या कर्जदार खातेदारांना मोठा झटका बसणार आहे. नवीन व्याजदर १५ जूनपासून लागू होणार आहे.