Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय टपाल विभागात 44,228 पदांसाठी मोठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख!

भारतीय टपाल विभागात 44,228 पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. त्यामुळे आता तुम्ही १० वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 16, 2024 | 08:52 PM
भारतीय टपाल विभागात 44,228 पदांसाठी मोठी भरती; 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख!

भारतीय टपाल विभागात 44,228 पदांसाठी मोठी भरती; 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख!

Follow Us
Close
Follow Us:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या देशातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाअंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या एकूण 44,228 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

कधीपर्यंत आहे अर्जासाठी मुदत?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे. विशेष म्हणजे 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी भरतीची मोठी संधी असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील १० वी पासच्या बेसिस नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे.

संस्थेचे नाव : भारतीय टपाल विभाग
रिक्त असलेले पद : ग्रामीण डाक सेवक
एकूण रिक्त पद संख्या : 44,228 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?

भारतीय पोस्ट विभागामध्ये रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक पदासाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

किती मिळणार पगार?

ग्रामीण डाक सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना निवडीनंतर 10,000 ते 29, 380 इतका दरमहा पगार मिळणार आहे.

कसा कराल अर्ज?

भारतीय पोस्ट विभागामध्ये रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक पदासाठीच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://pmsuryaghar.org.in/wp-content/uploads/2024/07/India-Post-GDS-Notification-2024-HaryanaJobs.in_.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://indiapostgdsonline.gov.in/

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.indiapost.gov.in/ ला भेट द्या.

Web Title: Recruitment for 44228 posts in indian postal department applications can be made till 05 august 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 08:51 PM

Topics:  

  • Indian Post

संबंधित बातम्या

घरबसल्या दरमहा ७,५०० पेक्षा जास्त कमाई करायची आहे? पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम
1

घरबसल्या दरमहा ७,५०० पेक्षा जास्त कमाई करायची आहे? पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या लाडक्या बहिणी ताटकळत उभ्या
2

टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या लाडक्या बहिणी ताटकळत उभ्या

रजिस्टर्ड पोस्ट सेवा होणार बंद! ५० वर्षे जुनी पोस्टल सुविधा आता होणार इतिहासजमा
3

रजिस्टर्ड पोस्ट सेवा होणार बंद! ५० वर्षे जुनी पोस्टल सुविधा आता होणार इतिहासजमा

ना परीक्षा, नो टेन्शन! फक्त करा अर्ज आणि मिळवा पोस्टात नोकरीची संधी
4

ना परीक्षा, नो टेन्शन! फक्त करा अर्ज आणि मिळवा पोस्टात नोकरीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.